• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

अमेरिकेत पर्यटनासाठी जाणाऱ्यांची तपासली जाणार Social Media History? – डोनाल्ड ट्रम्प

admin by admin
December 11, 2025
in राष्ट्रीय
0
अमेरिकेत पर्यटनासाठी जाणाऱ्यांची तपासली जाणार Social Media History? – डोनाल्ड ट्रम्प
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : युनायडेट स्टेट्समध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यां प्रवाशांना देखील त्यांच्या पाच वर्षाची सोशल मीडिया हिस्ट्री सादर करावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन युकेसह जवळपास १२ देशांतील नागरिकांसाठी हा नवा नियम करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हा नियम १२ देशातील त्या नागरिकांना लागू होण्याची शक्यता आहे जे नागरिक ९० दिवसांच्या व्हिसाशिवाय अमेरिकेला भेट देणार आहेत. त्यांना अमेरिकेत प्रवेशापूर्वी त्यांना त्यांची पाच वर्षाच्या सोशल मीडिया हिस्ट्री सादर करायला सांगितली जाऊ शकते. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत तेव्हापासून ते दुसऱ्या देशातून येणाऱ्या नागरिकांबाबत अत्यंत कडक भूमिका घेत आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अनेक नवे अन् कडक नियम लागू करत आहेत. विश्लेषकांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवी योजना संभाव्य पर्यटकांसाठी मोठा अडसर ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या डिजीटल अधिकारांना देखील ठेच पोहचणार आहे. यामुळे अमेरिकेतील पर्यटनात मोठी घट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते ही काळजीची गोष्ट नाही.

Previous Post

मुंबई लोकलचा मासिक पास काढण्यासाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य!

Next Post

इंडिगोचा मोठा निर्णय! फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांना मिळणार १०,००० रुपये

admin

admin

Next Post
इंडिगोचा मोठा निर्णय! फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांना मिळणार १०,००० रुपये

इंडिगोचा मोठा निर्णय! फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांना मिळणार १०,००० रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION