• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

’वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ लवकरच खुले; सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तू

admin by admin
July 14, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
’वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ लवकरच खुले; सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने टाकाऊतून टिकाऊ (वेस्ट टू बेस्ट) संकल्पनेअंतर्गत पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ उभारण्यात येत आहे. त्यामध्ये विविध विभागांतील टाकाऊ भंगार वस्तूंपासून या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत. या उद्यानाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच ते शहरवासीयांसाठी खुले केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भंगार व टाकाऊ साहित्यातून ‘वंडर वर्ल्ड’ ही संकल्पना राबवित आहे. उद्याने अधिक आकर्षक करण्यासाठी पाणीपुरवठा व कार्यशाळा विभागांतील टाकाऊ लोखंडी साहित्यातून आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात साकारण्यात येत असलेल्या ‘वर्ल्ड वंडर’ पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पार्कसाठी ११ कोटी नऊ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा ७५ टक्के खर्च महापालिका व २५ टक्के खर्च ठेकेदाराकडून केला जात आहे. या उद्यानाचे संचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित ठेकेदार करणार आहे. या उद्यानास प्रवेश शुल्क असणार आहे. त्यातून उपलब्ध झालेले उत्पन्न महापालिकेच्या उद्यान विभागास मिळणार आहे. दरम्यान, शहरातील उद्यानांमध्ये ‘वेस्ट टू बेस्ट’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात डायनासोर पार्क साकारण्यात आले. त्यात डायनासोर प्रजातीच्या १४ प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत. त्याची माहिती इंग्रजी व मराठीत दर्शविण्यात आली आहे. लिनिअर उद्यानाच्या कडेला जुन्या काळातील वाहनांच्या आठ प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत. संभाजीनगर, चिंचवड येथील शिव शाहू शंभू उद्यानात ‘बॉलिहूड’ पार्क साकारले जात आहे. त्यात हिंदी व मराठी चित्रपटातील प्रसिद्ध प्रसंगावर आधारित कलाकृती तयार केल्या जात आहेत. टाकाऊ वस्तूंपासून उभारण्यात येत असलेल्या पिंपळे सौदागर येथील उद्यानात १७ ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती असणार आहेत. ताजमहल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लिनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अंजठा कव्ह, ला सागराडा फॅमिलीया, चिचेन इतजा, पिरॅमिड ऑफ गिझा, पेट्रा ऑफ जॉर्डन, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अकोर वट ऑफ कंबोडिया, हंपी चारियट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन आणि माऊंट रश्मोर आदी जगप्रसिद्ध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. उद्यानांतील नव्या संकल्पनेवरील आकर्षक सुशोभीकरणामुळे शहर पर्यटनास चालना मिळणार आहे. टाकाऊ वस्तूमधील साकारलेली ही संकल्पना पर्यावरणपूरक असून, शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’चे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच काम पूर्ण करून ते शहरवासीयांसाठी खुले करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठीया यांनी सांगितले.

Previous Post

पुण्यातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

Next Post

फेमस गुडलक कॅफेचा परवाना निलंबित, हॉटेलला लावण्यात आलं टाळे

admin

admin

Next Post
फेमस गुडलक कॅफेचा परवाना निलंबित, हॉटेलला लावण्यात आलं टाळे

फेमस गुडलक कॅफेचा परवाना निलंबित, हॉटेलला लावण्यात आलं टाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION