• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

डिजीटल अटकेची भिती दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तरप्रदेशातून केली अटक

पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख ६५ हजार रुपयांची रोकड, पाच मोबाईल, एक मोटार, एक बॅग, सहा सिमकार्ड, २० डेबिट कार्ड, बँकांचे नऊ धनादेश असा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 21, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डिजीटल अटकेची भिती दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. रौचक श्रीवास्तव (२९) आणि संदीप यादव (२६) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आतापर्यंत ५९ जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी फसवणूक केलेली रक्कम आभासी चलनामध्ये परावर्तित केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख ६५ हजार रुपयांची रोकड, पाच मोबाईल, एक मोटार, एक बॅग, सहा सिमकार्ड, २० डेबिट कार्ड, बँकांचे नऊ धनादेश असा मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणूक झालेले वृद्ध व्यक्ती रहेजा गार्डन परिसरात राहतात. २५ नोव्हेंबरला त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधून तो गुन्हे अन्वेषण विभागाचा (क्राईम ब्रांच) अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी वृद्धाकडून पैशांची मागणी केली. त्यानुसार, फसवणूक झालेल्या वृद्धाने ८ लाख ६५ हजार १५३ रुपये आरटीजीएसद्वारे त्यांना पाठविले. वृद्धाच्या मुलीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण माने, प्रवीण सावंत यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, फसवणूक करणारे उत्तरप्रदेशातील लखनौ भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार,पोलिसांचे पथक लखनौ येथे गेले. तेथून त्यांनी रौचक आणि संदीप या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. या दोघांच्या बँक खात्याची तपासणी केली असता, त्यांनी ५९ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक केलेली रक्कम आभासी चलनामध्ये परावर्तित करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

Previous Post

सायबर चोरट्यांकडून पुण्यातील नागरिकांना आमिष दाखवत तब्बल १ कोटी ८९ लाखांची फसवणूक

Next Post

हायकोर्टाने होर्डिंगप्रकरणी ठाणे पालिकेला सुनावले; दंडात्मक कारवाईचा अधिकारही पालिकेचाच

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हायकोर्टाने होर्डिंगप्रकरणी ठाणे पालिकेला सुनावले; दंडात्मक कारवाईचा अधिकारही पालिकेचाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION