• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

सॅफ फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी; भारताची पाकिस्तानवर सरशी, कर्णधार छेत्रीची हॅट्ट्रिक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बंगळूरु : कर्णधार सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत  पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-० असा मोठा विजय मिळवला. भारताची स्पर्धेतील ही अपेक्षित सुरुवात ठरली. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडच्या सहा सामन्यांत मिळवलेला हा पाचवा विजय ठरला.

प्रवासाने थकलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना भारताच्या नियोजनबद्ध खेळाला उत्तरच देता आले नाही. सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी आपला अनुभव आणि सातत्याचे सुरेख प्रदर्शन करताना पूर्ण वर्चस्व राखले. पाकिस्तानने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या आगमनाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडले. आंतरखंडीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  लेबननविरुद्ध केलेल्या खेळाची छेत्रीने आपल्या घरच्या मैदानावर पुनरावृत्ती केली. सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला छेत्रीने मैदानी गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर सहा मिनिटांनी मिळालेल्या पेनल्टीवर छेत्रीने भारताची आघाडी वाढवली. पाकिस्तानने त्यानंतर भक्कम बचाव करून भारताची आघाडी मध्यंतरापर्यंत आणखी वाढू दिली नाही.

उत्तरार्धात भारताचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला ‘थ्रो-ईन’ करण्यापासून रोखण्याचा अनावश्यक प्रयत्न केला आणि परिणामी पंचांनी भारतीय प्रशिक्षकांना लाल कार्ड दाखवून मैदानातून बाहेर काढले. मात्र, याचा भारतीय खेळाडूंच्या खेळावर परिणाम झाला नाही. अधिक गोल करण्याच्या उद्देशाने त्यांनी आक्रमणातील वेग वाढवला आणि ७४व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर छेत्रीने कोणतीही चूक केली नाही. मग उदांता सिंगने ८१व्या मिनिटाला गोल करून भारताचा चौथा गोल करत मोठा विजय निश्चित केला. मुसळधार पावसातही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी २२,८६० प्रेक्षकांची मैदानात उपस्थिती होती. भारताचा दुसरा सामना शनिवारी नेपाळशी होणार आहे. त्यापूर्वी, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळवर ३-१ असा विजय मिळवला. सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतरही तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे पाकिस्तानी फुटबॉल संघातील खेळाडू टप्प्याटप्प्याने भारतात दाखल झाले. भारताविरुद्धच्या सामन्याला केवळ सहा तास शिल्लक असताना पाकिस्तानी संघ बंगळूरुला पोहोचला. पाकिस्तानचा ३२ सदस्यीय संघ कराचीहून मॉरिशसमार्गे मध्यरात्री १ वाजता मुंबईत दाखल झाला. त्यानंतर तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे दोन टप्प्यात पाकिस्तानी खेळाडूंना सामना केंद्रावर जावे लागले. प्रथम पहाटे ४ वाजता आणि नंतर सकाळी ९.१५ वाजता अशा दोन टप्प्यात पाकिस्तानचा संघ बंगळूरुमध्ये पोहोचला. छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियातून सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. छेत्रीचे आता ९० गोल झाले असून, सर्वाधिक १०९ गोल इराणच्या अली दाईच्या नावावर आहेत. छेत्रीने मलेशियाच्या मुख्तार दहारीला (८९ गोल) मागे सोडले.

Previous Post

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती; सीबीएसईला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे नियोजन

Next Post

४६७२ कोटींची डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून उलाढाल, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

४६७२ कोटींची डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून उलाढाल, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION