• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 31, 2023
in ठाणे, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई आणि ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ठाण्यात बोअरिंगच्या खोदकामामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणा-या जलबोगद्याला गळती लागलीय. दुरुस्तीचं या कामाला आजपासून सुरुवात होणारेय. त्यामुळं मुंबई आणि ठाण्यात 15 टक्के पाणीकपात केली जाणारेय. या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.

30 दिवस पाणीकपातीचे संकट

मुंबईमध्ये आज  31 मार्चपासून 15 टक्के पाणीकपात सुरु होणार असून ती 30 दिवस चालणार आहे. भांडुप कॉम्प्लेक्स येथील जलशुद्धीकरणाचा पाणी वाहून नेणारा बोगदा खराब झाला झालाय. मुंबईचा 65 टक्क्यां पेक्षा जास्त पाणीपुरवठा उपनगरांसह जलशुद्धीकरण सुविधेतून होतो. 5,500 मिमी व्यासाचा, 15 किमी लांबीचा बोगदा भांडुप संकुलात पाणी वाहून नेण्यासाठी वापरला जातो. बोअरवेलच्या खोदकामामुळे ठाण्यात एक बोगदा खराब झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरु आहे. याची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली आहे. बोगदा दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागला आहे. त्यामुळे ही पाणीकपात होणार आहे.

ठाण्यातही आजपासून पाणीपुरवठ्यात कपात

तर ठाण्यात मंगळवारी एका बोअरवेलच्या खोदकामामुळे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याचे नुकसान झाले. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी बीएमसीने 31 मार्चपासून मुंबईत 15 टक्के पाणीकपात एका महिन्यासाठी बंधनकारक केली आहे. यासाठी किमान 30 दिवस लागतील. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मुलुंड जकात नाक्या येथील जलवाहिनी फुटली आहे. याचा परिणाम हा मुंबई शहर आणि त्याच्या पूर्व उपनगरावर होणार आहे. तसेच ठाण्यातही पाणी कपात करण्यात येणार आहे. गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुंबईचा सुमारे 65 टक्के पाणीपुरवठा भांडुप येथील जलशुद्धीकरणातून होतो. त्यामुळे दुरुस्ती काम आणि  ट्रान्समिशन सिस्टिमचे स्विच ओव्हर आणि दुरुस्तीदरम्यान मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यासाठी, आम्ही दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबई आणि ठाण्यासाठी ही पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.

Previous Post

पहिली G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक मुंबईत संपन्न

Next Post

मुंबई-गोवा महामार्ग बाबत नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा ; कामाची डेडलाईन जाहीर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई-गोवा महामार्ग बाबत नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा ; कामाची डेडलाईन जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION