• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

वसई-विरारकरांनो पाणी जपून वापरा! सूर्या योजनेच्या कामासाठी सलग ७ दिवस ‘महा-शटडाऊन’

admin by admin
April 2, 2026
in वसई-विरार
0
वसई-विरारकरांनो पाणी जपून वापरा! सूर्या योजनेच्या कामासाठी सलग ७ दिवस ‘महा-शटडाऊन’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. वसई विरार शहराला ४०० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.

सद्यस्थितीत सूर्या टप्पा १, ३ आणि एमएमआरडीएच्या योजनेतून शहराला एकूण ३५० दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते. पण, ४ ते १० एप्रिल दरम्यान मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाकडून सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. या कामामुळे १५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणी वितरणात पाण्याची तूट निर्माण होणार आहे.या कामादरम्यान महापालिकेकडून ‘झोनिंग’ पद्धत लागू करून पाणी कपात केली जाणार आहे. यात सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत असा २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या तांत्रिक दुरुस्तीच्या कामादरम्यान पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा. तसेच, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. ११ एप्रिलपासून पाणी पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या भागात राहणार पाणीपुरवठा बंद (२४ तास) :

४ एप्रिल : विरार पूर्व आणि पश्चिम
५ एप्रिल : नालासोपारा पूर्व आणि पश्चिम
६ एप्रिल : नवघर, वसई
७ एप्रिल : विरार पूर्व आणि पश्चिम
८ एप्रिल : नालासोपारा पूर्व आणि पश्चिम
९ एप्रिल : नवघर, वसई
१० एप्रिल : विरार पश्चिम आणि नालासोपारा पश्चिम

Previous Post

राज्यातील नालेसफाईला वेग, अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; आयुक्तांचे कारवाईचे थेट आदेश!

Next Post

नवी मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम – आशिष शेलार यांची घोषणा

admin

admin

Next Post
नवी मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम – आशिष शेलार यांची घोषणा

नवी मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम - आशिष शेलार यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION