• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वाकोला वाहतूक कोंडी सुटणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण

admin by admin
August 12, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
वाकोला वाहतूक कोंडी सुटणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्त्यासह धारावी–वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी उन्नत रस्ता आणि उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे. पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास वाकोला येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तर अमर महल जंक्शन – पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान केवळ ३० ते ३५ मिनिटांत सुसाट, सिग्नलमुक्त प्रवास करता येणार आहे. दुसरीकडे कलानगर उड्डाणपुल सुरू झाल्यास बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी होईल.

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प बांधला. पुढे या रस्त्यावरुन बीकेसी आणि वाकोल्याला अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ – चेंबर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कपाडिया नगर – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्गदरम्यान ३.०६ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील कपाडिया नगर – वाकोला नाला उन्नत रस्ता पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाला. मात्र वाकोला नाला – पानबाई शाळा अशा १.०२ किमीच्या उन्नत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाले तरी हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे प्रवासी – वाहनचालकांमध्ये नाराजी होती. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे यांनीही हा उन्नत रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या प्रकल्पाचे लोकार्पण रखडल्याचे सांगितले जात होते. आता मात्र या उन्नत रस्त्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा संपल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

उन्नत रस्त्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी २ वाजता होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास वाहनचालक-प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाकोल्यातील, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. अमर महल जंक्शन – पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास सुसाट होणार आहे. पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्त्यासह कलानगर जंक्शन उड्डाणपुलही गुरुवारी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने कलानगर जंक्शन येथे तीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी एक धारावीकडून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम शिल्लक होते. या उड्डाणपुलाचेही काम पूर्ण झाले होते. मात्र या उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठीही मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पणाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. गुरुवारी हा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बीकेसी आणि कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION