• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बनावट आधारकार्डचा वापर, गिरणी कामगारांची म्हाडाच्या नावे फसवणूक

admin by admin
August 5, 2025
in मुंबई
0
बनावट आधारकार्डचा वापर, गिरणी कामगारांची म्हाडाच्या नावे फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गिरणी कामगारांसाठी शेलू आणि वांगणी येथे ८१ हजार घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. त्यानुसार या घरांसाठी गिरणी कामगारांकडून समंतीपत्र, अर्ज भरुन घेतले जात आहेत. संमतीपत्र, अर्ज भरणे ऐच्छिक असताना वांगणी येथील ५१ हजार घरांची बांधणीची जबाबदारी ज्या मे. चढ्ढा डेव्हल्पर्सवर आहे त्या चढ्ढाकडून गिरणी कामगारांची म्हाडाच्या नावे फसवणूक होत असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी, कामगार संघटनांनी केला आहे.

म्हाडा कार्यालयातून बोलतोय असे दूरध्वनीवरून सांगून चढ्ढा समूहाचे कर्मचारी कामगारांशी संपर्क साधला आणि त्यांना खोटी माहिती देत, त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या ओटीपी घेत संमतीपत्र, अर्ज भरून घेत आहे. म्हाडाच्या लोगोचा वापर बेकायदेशीररित्या हा विकासक गिरणी कामगारांचा प्रकल्प म्हाडाकडून चढ्ढा समूहाच्या माध्यमातून राबवविला जात असल्याचेही भासवत आहे. इतकेच नव्हे तर या विकासकाने गिरणी कामगारांच्या नावे बनावट अर्ज भरले असल्याची शक्यता संघटनांनी व्यक्त केली आहे. तर यासाठी बनावट आधारकार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक वापरले गेल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काही गिरणी कामगार संघटनांकडून दोन दिवसात या विकासकाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. दीड लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा नाही. त्यामुळे सरकारने वांगणीत चढ्ढा समुहाला ५१ हजार तर शेलूत ३० हजार घरे बांधण्याचे कंत्राट आणखी विकासकाला दिले आहे. काही कामगार संघटनांचा या दोन्ही ठिकाणच्या घरांना विरोध आहे, तर काही संघटनांचा वांगणीतील घरांना विरोध आहे. हा विरोध लक्षात घेता सरकारने या घरांसाठी अर्ज करणे वा संमतीपत्र देणे कामगारांसाठी ऐच्छिक ठेवले आहे. असे असताना चढ्ढा डेव्हल्पर्स गिरणी कागमारांची फसवणूक करत अर्ज भरुन घेत आहे.

चढ्ढा समूहाला म्हाडाच्या भवनाच्या आवारात म्हाडाकडून मागील काही वर्षांपासून कार्यालयासाठी जागा दिले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी भाडेआकारणीही केली जात नाही. याच कार्यालयातून या विकासकाचे कर्मचारी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचे दूरध्वनी क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना ५० ते ६० लाख रुपयांचे घर सात लाख ७० हजारात मिळणार आहे. या घरांसाठी सरकारने १५ लाख किंमत निश्चित केली आहे,तर सरकारने कामगारांसाठी साडे नऊ लाख रुपये अशी किंमती ठरवली आहे. पण सर्व अनुदान वगळून हे घर तुम्हाला सात लाख ७० हजारात मिळणार आहे. अर्ज भरण्यासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर ही संधी मिळणार नाही असे सांगत अर्ज भरुन घेत आहेत. म्हाडातून आम्ही बोलत आहोत, हा म्हाडाचा प्रकल्प आहे असेही भासवत असल्याचा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीने केला. तर समितीकडे ५०हून अधिक कामगारांच्या तक्रारी आल्याचे समितीचे पदाधिकारी प्रवीण येरूणकर यांनी दिली. म्हाडाच्या नावे, खोटी माहिती देत हा विकासक कामगारांची फसवणूक करत आहेच, पण त्याचवेळी हा विकासक बनावट कागदपत्रांचा आधार घेत सरकारची, कामगारांचीही फसवणूक करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Previous Post

गणेशोत्सवात गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी – मंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post

नालासोपाऱ्याहून उल्हासनगरला अमली पदार्थांची तस्करी, महिलेसह एकावर गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
नालासोपाऱ्याहून उल्हासनगरला अमली पदार्थांची तस्करी, महिलेसह एकावर गुन्हा दाखल

नालासोपाऱ्याहून उल्हासनगरला अमली पदार्थांची तस्करी, महिलेसह एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION