• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

१९ देशांच्या नागरिकांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

admin by admin
November 29, 2025
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : अफगाणी नागरिकाने केलेल्या गोळीबारात सुरक्षा जवानाचा मृत्यू झाल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. अफगाणिस्तानसह तिसऱया जगातील (अविकसित) १९ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत कायमची प्रवेशबंदी करण्याचे संकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिले. लवकरच सरकार हा निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ नुकतीच गोळीबाराची घटना घडली. त्यात नॅशनल गार्डच्या जवानाचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिका सरकारने स्थलांतरितांच्या कायम निवासी दर्जाचा (ग्रीन कार्डधारक) फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमेरिकेत सध्या असलेल्या 19 देशांतील स्थलांतरितांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तिसऱया जगातील देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, बुरुंडी, चाड, काँगो, क्युबा, विषुववृत्तीय गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लाओस, लिबिया, सिएरा लिओन, सोमालिया, सुदान, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला आणि येमेन यांचा समावेश आहे.

Previous Post

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय COUGH SYRUP मिळणार नाही! – केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Next Post

राजेश अग्रवाल यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला

admin

admin

Next Post
राजेश अग्रवाल यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला

राजेश अग्रवाल यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION