• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईतील चारकोप परिसरात विनापरवाना औषधविक्री; २ लाखांची औषधे जप्त

admin by admin
October 4, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
मुंबईतील चारकोप परिसरात विनापरवाना औषधविक्री; २ लाखांची औषधे जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथे मे. इंडियन ग्लोबल स्टोर कंपनीकडून परवान्याशिवाय औषध विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये २ लाख ७७ हजार २२८ कोटी रुपये किमतीची आठ प्रकारची ॲलोपॅथीची औषधे जप्त केली. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम १९४५ अंतर्गत ॲलोपॅथी औषधांच्या विक्रीसाठी परवान्याची आवश्यकता असते. मात्र कांदिवलीतील चारकोप येथे असलेल्या मे. इंडियन ग्लोबल स्टोर पेढीच्या तपसाणीमध्ये औषध निरीक्षकांनी पेढीचे मालक दर्शना मेहता यांच्याकडे औषध विक्रीसंदर्भातील परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणतेही परवाने नसल्याचे लक्षात आले.

त्यामुळे औषध निरीक्षकांनी कारवाई करून उपलब्ध औषध साठ्यातून चाचणीसाठी कायद्यानुसार औषधाचे नमूने घेतले. तसेच औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० च्या कलम १८(क) चे उल्लंघन केल्याप्रकरणी उर्वरित २ लाख ७७ हजार २२८ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच औषध निरीक्षकांनी औषध विक्री व खरेदी बिलांची प्रत पुढील तपासासाठी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

Previous Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

admin

admin

Next Post
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION