• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाला मिळणार विरोधी पक्षनेतेपद

admin by admin
January 23, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद देण्याची तरतूद आहे. राज्यातील १५ व्या विधानसभेत एवढे संख्याबळ विरोधी बाकांवर बसलेल्या एकाही पक्षाकडे नाही. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या आघाडीमुळे त्यांच्याकडे एकत्रितपणे ४८ सदस्य आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आणि महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, आता हे पद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे तर विधान परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे होते. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहत होते.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अनिल परब, सुनील प्रभू तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान उपस्थित होते. यावेळी निवडणुकीत मिळालेला कौल हा विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही. परंतु, यासाठी विधानसभा अध्यक्षांची मर्जी असेल व निर्णय घेत असतील तरच विरोधी बाकाला नेता मिळू शकतो. अन्यथा, प्रत्येक गटनेत्यांवर त्या पक्षाची जबाबदारी अवलंबून असेल. विरोधी पक्षनेतेपदाचे हे घटनेने दिलेले पद आहे. राजकारणात विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष असते. जेवढे अधिकार व मान सन्मान मुख्यमंत्र्यांना असतो, तेवढाच या पदाला असते. सभागृहात विरोधी पक्षनेते उभे झाल्यास विधानसभाध्यक्षही त्यांना प्राधान्य देतात. अशावेळी सामूहिक नेता निवडल्यास विरोधी पक्षनेता देता येणे शक्य आहे. परंतु, हा सर्वाधिकार विधानसभाध्यक्षांकडे आहे. त्यावर नवे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार

Next Post

पिंपरीत १२६ कोटीचे साकारणार अग्निशमन दलाचे सुसज्ज मुख्यालय

admin

admin

Next Post

पिंपरीत १२६ कोटीचे साकारणार अग्निशमन दलाचे सुसज्ज मुख्यालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (56)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,111)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (82)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,917)
  • मुंबई (3,420)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (516)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION