• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

admin by admin
August 17, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावी परिसरात ड्रग्जची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तसेच घरातून पोलिसांनी तब्बल १ कोटी ७६ लाख १६ हजार ९२० रुपयांचा एमडी आणि गांजाचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावीतील होळी मैदानाजवळ शुक्रवारी सायंकाळी कांदिवली युनिटचे पोलीस गस्त घालत होते. यावेळी दोन संशयित तरुण आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे ६६ लाख रुपये किमतीचा एमडी आढळून आला. चौकशीत दोघेही धारावी परिसरात राहत असल्याचे समोर आले. एमडीची डिलिव्हरी करण्यासाठी ते होळी मैदानाजवळ आले होते. मात्र, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेतली. तेथे आणखी एमडी आणि गांजाचा साठा आढळून आला. संपूर्ण कारवाईत ४३९ ग्रॅम एमडीची किंमत १ कोटी ७५ लाख ६० हजार रुपये, तर ४२३ ग्रॅम गांजाची किंमत १६ हजार ९२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय ४० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय नाईक, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास आणि विशेष मोहीम सुरू केली आहे.

Previous Post

पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत ‘ई-चलन’ कारवाईला ब्रेक; आता थेट रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडणार!

Next Post

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

admin

admin

Next Post
‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

August 17, 2026
धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

August 17, 2026
पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत ‘ई-चलन’ कारवाईला ब्रेक; आता थेट रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडणार!

पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत ‘ई-चलन’ कारवाईला ब्रेक; आता थेट रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडणार!

August 17, 2026
रस्त्यावर खड्डा? २ हजार दंड! पालिकेची नवी ऑनलाईन प्रणाली सुरू

रस्त्यावर खड्डा? २ हजार दंड! पालिकेची नवी ऑनलाईन प्रणाली सुरू

August 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,106)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (78)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,028)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,842)
  • मुंबई (3,377)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (503)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

August 17, 2026
धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

August 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

‘तिसऱ्या मुंबई’साठी एक इंचही जमीन देणार नाही; उरणमधील शेतकऱ्यांचा निर्धार

August 17, 2026
धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

धारावीत दोन ड्रग्ज तस्करांना अटक; पावणेदोन कोटींचा एमडी, गांजा जप्त

August 17, 2026
पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत ‘ई-चलन’ कारवाईला ब्रेक; आता थेट रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडणार!

पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत ‘ई-चलन’ कारवाईला ब्रेक; आता थेट रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडणार!

August 17, 2026
रस्त्यावर खड्डा? २ हजार दंड! पालिकेची नवी ऑनलाईन प्रणाली सुरू

रस्त्यावर खड्डा? २ हजार दंड! पालिकेची नवी ऑनलाईन प्रणाली सुरू

August 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION