• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सत्याचा मोर्चा: बोगस मतदारांना ‘फटकविण्या’चा ठाकरे बंधूंचा आदेश

admin by admin
November 3, 2025
in मुंबई, राजकीय
0
सत्याचा मोर्चा: बोगस मतदारांना ‘फटकविण्या’चा ठाकरे बंधूंचा आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मतदार याद्यांमधील घोळाबाबत वारंवार तक्रारी करूनही निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करते. कितीही पुरावे दिले तरी त्याची दखलच घेतली जात नाही आणि थातूरमातूर खुलासे केले जातात. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. निवडणूक आयोग अशांना रोखणार नसल्यास दुबार नावे असलेले मतदार मतदानाला आल्यास त्यांना फोडून काढा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर या वेळी टीका केली. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांना फोडून व बदडून काढण्याचा आदेशच मनसेच्या कायर्कर्त्यांना दिला. तर ‘मतचोरांना लोकशाही मार्गाने फटकावून काढण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात १३० मतदारांची नोंदणी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. निवडणूक आयोगाचे काय चालले, हेच समजत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सदोष याद्या आणि मतचोरी करून निवडणुका घेणार असाल तर निवडणुका घ्यायच्या की नाहीत, हे जनतेने ठरवावे. अशा निवडणुका न लढविलेल्या बऱ्या, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी मांडली.

Previous Post

ठाकरेबंधूंचा ‘सत्याच्या मोर्चा’ राज ठाकरेंना पडला महागात! उपाध्यक्षांसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ५ कोटींच्या ड्रग्जसह एका प्रवाश्याला अटक

admin

admin

Next Post
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ५ कोटींच्या ड्रग्जसह एका प्रवाश्याला अटक

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ५ कोटींच्या ड्रग्जसह एका प्रवाश्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION