• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

वाहतूक पोलीस लाचप्रकरणी ACBच्या जाळ्यात; रिक्षाचालकाकडून २ हजारांची लाच स्वीकारताना अटक

रिक्षाचालकाकडून २ हजारांची लाच स्वीकारताना दोन वाहतूक पोलिसांना एसीबीने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 14, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : ऑटोरिक्षावर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबतची कारवाई न करण्यासाठी रिक्षाचालकाकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून अटक केली. प्रवीण राठोड (३३) व नामदेव गादेकर (३५) अशी त्यांची नावे असून महापे वाहतूक शाखेच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार रिक्षाचालक रिक्षा घेऊन दिघा येथून महापे एमआयडीसीच्या दिशेने जात होता. महापे सर्कलजवळ महापे वाहतूक शाखेतील राठोड व गादेकर यांनी त्याला अडवून रिक्षाची कागदपत्रे व ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली. रिक्षाचालक गणवेशात नसल्याने व संबंधित कागदपत्रे नसल्याने दोघा वाहतूक पोलिसांनी त्याला १० हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. अन्यथा रिक्षा जमा होईल असे सांगून, त्याला महापे वाहतूक चौकीत रिक्षा उभी करण्यास सांगितले. त्यानंतर, ५ हजार रुपये घेऊन आल्यास रिक्षा सोडून देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे रिक्षाचालकाने नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने या तक्रारीची खातरजमा केली असता, दोघा वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकाकडे तडजोडीअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने महापे येथील वाहतूक शाखेमध्ये सापळा लावला होता. यावेळी वाहतूक पोलिस शिपाई प्रवीण राठोड यांनी दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यांनतर एसीबीने राठोड याला रंगेहाथ पकडले. त्यांनतर पोलिस शिपाई नामदेव गादेकर यालाही पकडून दोघांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Previous Post

पुण्यात जप्त केलेल्या पाच कोटींच्या अमली पदार्थ पोलिसांकडून नष्ट करण्यात आले

Next Post

मुंबई विमानतळावरून सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई विमानतळावरून सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION