• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तांदळाचा शिधावाटप दुकानात काळाबाजार करणारे तिघे अटकेत

तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या गोवंडीमधील एका शिधावाटप दुकानावर शिवाजी नगर पोलिसांनी कारवाई केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 31, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या गोवंडीमधील एका शिधावाटप दुकानावर शिवाजी नगर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दुकानदार आणि तांदूळ घेऊन जाणाऱ्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील लोटस कॉलनी येथील शिधावाटप दुकान क्रमांक ४४/ई/४८ वर ही कारवाई करण्यात आली. या दुकानातून काही जण मोठ्या प्रमाणात तांदळाच्या गोण्या घेऊन एका मोटरगाडीत भरत असल्याचे एका महिलेने पाहिले. तिने तत्काळ याची माहिती शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली. याबाबत माहिती मिळताच शिधावाटप अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. शिधावाटप अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिधावाटप अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Next Post

देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय जे. जे. रुग्णालयात उभे राहणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय जे. जे. रुग्णालयात उभे राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION