• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

admin by admin
April 20, 2026
in पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
0
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहराची वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी पोलिसांकडून हाती घेण्यात आलेला इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात आयटीएमएसचा प्रकल्प अंतिम टप्यात आला असून या माध्यमातून वाहतूक नियम तोडणार्‍या मंडळींना थेट स्वयंचलित पद्धतीने नियमभंगाचे चलन येणार असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक आणि पुण्याच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (सीप) तर्फे हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग या कार्यक्रमादरम्यान पाटील बोलत होते. कार्यक्रमाला ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच आणि सेवा ब्रिज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम, पिनॅकल इंडस्ट्रीजचे आणि ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष असलेले डॉ. सुधीर मेहता, क्लायमट ट्रूपर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नटराजन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मेडिकल आणि हेल्थ सायन्सेस विभागाचे कुलसचिव प्रो. राजीव येरवडेकर, सीपचे अध्यक्ष शिवराज साबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्याची वाहतूक समस्या हा सध्या गंभीर विषय आहे. १९९५ मध्ये पुणे हे ८६ स्केअर किलोमीटर इतके होते. २०२५ मध्ये ते ३७३ स्केअर किलोमीटरपर्यंत जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्याची वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना सुरु आहेत. त्यामध्ये ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगची टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) आणि एआयचा वापर करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. शहरातील ३२ महत्वाच्या रस्ते निश्चित करून त्यावर काम सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. वाहतुकीचे नियम तोडल्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मॅपमाय इंडिया, गुगल, टॉमटॉम यांची मदत आम्ही घेत आहोत. शहरांमध्ये नव्याने विकसित होत असणारे रस्ते, उड्डाणपूल यांची उभारणी करण्याआधी योग्य ती माहिती घेऊन काम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. पुढल्या पाच वर्षांत पुण्यामध्ये १२० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होईल. नागरिकांनी देखील सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज आहे.

Previous Post

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

Next Post

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

admin

admin

Next Post
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे 'धक्कातंत्र'! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION