• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्रो गोविंदा पथकांना यंदा परराज्यांतील शहरांची नावे, गोविंदांचा नाराजीचा सूर

admin by admin
July 10, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अस्सल मराठमोळा उत्सव अशी ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचे स्वरुप देण्यात येत असून त्यानिमित्ताने प्रो – गोविंदाच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना परराज्यांतील शहरांची नावे देण्यात आल्याबद्दल गोविंदांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यंदा प्रथमच मराठमोळ्या गोविंदा पथकांना दिल्ली, सुरत, जयपूर, बंगळूरू, हैदराबाद, गोवा, वाराणसी, लखनऊ या शहरांचीही नावे देण्यात आली आहेत.

‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे पहिलेवहिले पर्व २०२३ साली पार पडले होते. त्यानंतर या रोमहर्षक स्पर्धेला नवीन स्वरूप देत दुसऱ्या पर्वापासून म्हणजेच २०२४ पासून गोविंदा पथकांच्या संघांसाठी व नावांसाठी संघ बोली कार्यक्रमालाही सुरुवात झाली होती. गतवर्षी अंतिम फेरीत पोहचलेल्या सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील १६ गोविंदा पथकांना महाराष्ट्रातील विविध शहरांची नावे देण्यात आली होती. मात्र यंदा राज्याबाहेरील दिल्ली इगल्स, सुरत टायटन्स, जयपूर किंग्स, बंगळूरू ब्लेझर्स, हैदराबाद डायनामोज, गोवा सर्फर्स, वाराणसी महादेव असेंडर्स, लखनऊ पँथर्स अशी नावे देण्यात आली आहेत. यंदा पथकांना महाराष्ट्रातील ८ शहरे आणि राज्याबाहेरील ८ शहरांची नावे देण्यात आली आहेत.

Previous Post

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३८ सराईत गुन्हेगार तडीपार

Next Post

विदर्भात मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प तर नदीकाठच्या वस्त्यांचे मोठे नुकसान

admin

admin

Next Post

विदर्भात मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प तर नदीकाठच्या वस्त्यांचे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION