• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने ‘या’ ॲप्लिकेशनची केली निर्मिती; अभियंत्यांचा विरोध

admin by admin
January 16, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांतील निरनिराळ्या खात्यांमध्ये कार्यरत सहाय्यक अभियंत्यांच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी प्रशासनाने पीआयएस यंत्रणेवर आधारित ‘माय बीएमसी सचेत’ ॲप्लिकेशन विकसित केले आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी होणाऱ्या कामांची माहिती या ॲपमध्ये भरण्याची सूचना अभियंत्यांना करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या या निर्णयाविरोधात अभियंत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाचीही भावना निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांत परिरक्षण व रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, इमारत व कारखाने आदी खात्यांमध्ये कार्यरत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट ऑफिसर यांनी केलेल्या कामात पारदर्शकता यावी, तसेच कामात दर्जा राखला जावा, या उद्देशाने पीआयएस यंत्रणेवर आधारित ‘माय बीएमसी सचेत’ ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. यात कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन केलेल्या कामाची डिजिटल नोंद, नोंदीचा अभिलेख करणे, तसेच त्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. मात्र, ही कार्यप्रणाली राबविण्याचा पालिकेचा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केला आहे.

अभियंत्यांना अनेकदा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे, तसेच त्यांच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते. तसेच, लोकप्रतिनिधीही विभागातील कामासाठी अभियंत्यांकडे विचारणा करतात. त्यामुळे अन्य दैनंदिन कामे सांभाळूनही प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंते कार्यरत असतात. मात्र, या ॲप्लिकेशनमध्ये केवळ अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले आहे, असा आरोप असोसिएशनने केला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे अभियंता संवर्गात नाराजी पसरली असून अविश्वासही निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अभियंत्यांच्या विविध प्रश्नासंबंधी वेळोवेळी चर्चा झाली. मात्र त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे अभियंत्यांशी चर्चा केल्याशिवाय जीआयएस आधारीत यंत्रणा लागू करू नये, अशी मागणी या संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.याबाबत महानगरपालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Previous Post

जागतिक कीर्तीच्या कोल्डप्ले संगीत कार्यक्रमामुळे नवी मुंबईत अवजड वाहनांना नो एंट्री

Next Post

राज्यात स्मार्ट सिटी स्थापना करणार; स्टार्ट अप धोरणासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

admin

admin

Next Post

राज्यात स्मार्ट सिटी स्थापना करणार; स्टार्ट अप धोरणासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION