• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बारावीच्या परीक्षेचा ताण ठरला जीवघेणा! १८ वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

admin by admin
February 18, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
बारावीच्या परीक्षेचा ताण ठरला जीवघेणा! १८ वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : परीक्षेचा ताणतणाव, जेईईसारख्या परीक्षेचा निकालाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो. विद्यार्थीनुरूप यश-अपयश ठरते. मात्र, सध्याची स्पर्धाच इतकी तीव्र झाली की, त्यात विद्यार्थ्यांना पुढे फरफटत जाण्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही निभावून घेतात, तर काही कोवळे जीव मात्र स्पर्धेच्या पलीकडे पोहचतात. अशीच एक दुर्देवी घटना जयभवानी रोड परिसरात घडली.

गेल्या आठवड्यांपासून बारावीची परीक्षा सुरू असून, सोमवारी (दि. १६) फिजिक्सचा पेपर होता. मात्र, पेपरच्या अभ्यासाच्या तणावावरून १८ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून घेतला. सेजल दत्तात्रय निकम (१८, रा. पार्थ वंदन अपार्टमेंट, वास्तू पार्क, जय भवानी रोड, नाशिकरोड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे वडील सैन्यात असून, घरात आई, लहान भाऊ, आजी-अजोबा राहतात. सेजल ही शांत व अभ्यासात हुशार होती. मात्र, अभ्यासाच्या ताणतणावातून तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे. उपनगरचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष जाधव हे अधिकचा तपास करीत आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सेजल ही बारावीच्या वर्गात शिकत होती. गेल्या आठवड्यापासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (दि. १६) बारावीचा फिजिक्सचा पेपर होता. मात्र, सेजल ही राहत्या घरातील बेडरुममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

Previous Post

मुस्लिम समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील ५% आरक्षण रद्द! – राज्य सरकारचा निर्णय

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय राष्ट्रवादाचे आद्य प्रतीक

admin

admin

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय राष्ट्रवादाचे आद्य प्रतीक

छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय राष्ट्रवादाचे आद्य प्रतीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION