• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे जिल्ह्यातील १० हजार अर्ज ठरले अपात्र; लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीनंतर पहिला धक्का

लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी असल्याची माहिती हाती आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 13, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू झाली आहे. अर्जाच्या छाननीत १० हजार अर्ज अपात्र झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी यांनी दिले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी असल्याची माहिती हाती आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तर जिल्ह्यात ५ हजार ८१४ अर्जमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आल्याची माहिती हाती आहे. पुणे शहरातून एकूण ६ लाख ८२ हजार ५५ आले. त्यातील जवळपास ६ लाख ६७ हजार ४० अर्ज मंजूर झाले. तर ३ हजार ४९४ अर्ज अपात्र ठरल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातून सर्वात जास्त लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज आले. ४ लाख १९ हजार ८५९ अर्ज आले आहेत. तर त्यातील एकूण ४ लाख १५ हजार ५१० अर्ज मंजूर करण्यात आले. यातील १ हजार १६६ अर्ज अपात्र ठरले आहेत. पुणे जिल्ह्यात २१ लाख ११ हजार ९४६ अर्ज आले. त्यातील २० लाख ८४ हजार ३६४ अर्ज मंजूर झाले आहेत. तर ९ हजार ८१४ अर्ज अपात्र ठरले. आत्तापर्यंत केवळ दहा हजार अर्ज हे छाननी नाकारले आहेत. अद्याप अर्जाची छाननी सुरू झालेली नाही. तसे शासनाकडून निर्देशही नाहीत. त्यामुळे अर्ज बाद होण्याचे कारण नाही. सध्या केवळ शिल्लक राहिलेल्या अर्जाच्या छाननीचे काम सुरू आहे. लाडकी बहिण बाबत सर्व प्रक्रिया सुरू आहेत. लवकरच डिसेंबरचा लाडकी बहीण योजना हफ्ता महिलांना जानेवारीमध्ये मिळेल असही अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा नवा हप्ता येत्या दोन-तीन दिवसांत येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हफ्ता कधी मिळणार याची वाट पाहावी लागणार आहे.

एकूण अर्ज – २१,११,९४६

पात्र अर्ज – २०,८४,३६४

कायमचे नाकारलेले अर्ज ९,८१४

अंशतः नाकारलेले अर्ज – ५,७२४

छाननी न केलेले अर्ज – १२,०४४

आधार जोडणी नसलेले अर्ज – ६९,१७५

Previous Post

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

Next Post

बेकायदेशिररित्या घर विकल्याच्या आरोपाखाली म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बेकायदेशिररित्या घर विकल्याच्या आरोपाखाली म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION