• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पावसाने निर्माण झालेली आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

admin by admin
August 20, 2025
in मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पावसाने निर्माण झालेली आपत्ती ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. आपत्कालीन स्थितीत शिवसैनिक आपत्तीग्रस्तांना मदत करत आहेत. दुसरीकडे सरकार ठेकेदारांचे खिसे भरत आहेत. माणसांची साधी कदर केली जात नाही, अशा शब्दांत राज्यभरात झालेल्या पूरस्थितीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. नांदेडमधील शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते केशवराव धोंडगे यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असताना सर्वजण ‘मातोश्री’वर आलात त्यातून जिद्द दिसून येत असल्याचे सांगत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी पूरस्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईमध्ये नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. विमानतळावरील पाणी साचल्याचे फोटो येत आहेत. त्यामुळे आता तेथे बंदर करायची गरज नाही. जहाज पण तिथेच येतील आणि विमान पण तिथेच उतरेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अदानींवरही निशाणा साधला. दरम्यान जिल्ह्यातील ११ गावांचे पुनर्वसन न करता तेथे धरणाचे काम सुरू केल्यामुळे मानवनिर्मित आपत्ती आल्याचा आरोपही त्यांनी केला. गावकऱ्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते तर कोणाला जीव गमवायची वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.

Previous Post

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

admin

admin

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION