• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कंपनीने औषध चाचण्यांचे पैसे थकवले; जे. जे. रुग्णालय प्रकरणातील चौकशीतून मोठा खुलासा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 1, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जे.जे. रुग्णालयामधील औषध नमुन्यांच्या चाचणी प्रक्रियेतील अनियमिततांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीने २९ जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यातील सात जणांचे जबाब समितीने नोंदवले आहेत. त्यापैकी काहीजणांनी ‘पार्श्व लाइफ सायन्स’ या कंपनीने अद्याप पैसे दिले नसल्याचे सांगितले. तसेच चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या ज्या रुग्णांना नियमानुसार भरपाई दिली जाते तीदेखील दिलेली नाही. त्यामुळे या औषध चाचण्या नियमांमध्ये राहून करण्यात आल्या का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. चौकशी समितीने औषध चाचण्यांसाठी ज्यांना कंपनीने पैसे दिले ते त्यांनी कुठे भरले यासंदर्भातील विस्तृत माहिती, कागदपत्रे उपलब्ध करण्याचेही निर्देश दिले आहेत. औषध चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या या संबधितांना सामंजस्य करारानुसार रुग्णांना देण्यात येणारा मोबदला, संस्थेला देण्यात येणारे पैसे, टीडीएस प्रमाणपत्र या संदर्भातील सविस्तर तपशील देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ईडीने घातलेल्या छाप्यांचे धागेदोरे जे.जे. रुग्णालयापर्यंत पोहोचले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जे.जे. रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आले आहे. ते वैद्यकीय शास्त्र विभागामध्ये युनिट प्रमुख आणि मानसेवी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. सन २०१८पासून ते ‘जे.जे.’च्या औषधनिर्माण शास्त्र विभागातून ‘पार्श्व लाइफ सायन्स’ या कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा करत असल्याचे उघडकीस आले आहे. डॉ. गुप्ता यांचे नाव उघडकीस येताच जे.जे. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे कार्यालय आणि औषधनिर्माण शास्त्र विभागातील तीन कक्ष सीलबंद केले आहेत. तसेच, डॉ. हेमंत गुप्ता यांना वैद्यकीय शास्त्र विभागाच्या युनिट प्रमुख पदावरून हटवून त्यांच्या जागी डॉ. मधुकर गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.

Previous Post

मुंबई पोलिसांची बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई; ‘इतक्या’ महिलांना केलं अटक

Next Post

ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय; मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय; मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (40)
  • अहिल्यानगर (8)
  • कृषी (24)
  • कोकण (24)
  • कोल्हापूर (21)
  • कोल्हापूर जिल्हा (4)
  • गुन्हेगारी (980)
  • गॅलरी (5)
  • जालना (2)
  • ठाणे (404)
  • नवी मुंबई (180)
  • नागपूर (74)
  • नाशिक (48)
  • पालघर (50)
  • पालघर (43)
  • पुणे (841)
  • पुणे जिल्हा (168)
  • महाराष्ट्र (842)
  • मुंबई (2,715)
  • रत्नागिरी (28)
  • राजकीय (191)
  • रायगड (33)
  • राष्ट्रीय (273)
  • विशेष लेख (600)
  • सांगली (5)
  • सातारा (13)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (15)
  • स्पोर्ट्स (167)

Follow Us

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION