• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 6, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विद्यापीठ  स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे, समितीचे सदस्य डॉ. विद्या पाटील, प्रो. राजेंद्र नाईकवाडे, डॉ.अविनाश आवलगावकर, महंत कारंजेकर, डॉ.रमेश वरखेडे, डॉ.दिलीप धोंडगे, डॉ. रुपाली शिंदे, डॉ. केशव देशमुख, डॉ.छाया महाजन, मराठी भाषा विभागाचे सहसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी सर्व समिती सदस्यांनी सर्वांगीण अभ्यास करावा. या विद्यापीठात मराठी भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. विद्यापीठाची स्थापना या वर्षाच्या आत करण्यासाठी समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार आहे.त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागेल. सर्वांनी लवकरात लवकर संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. बैठकीत अभ्यासक्रम कशाप्रकारे राबवले जातील याबद्दल चर्चा करण्यात आली. तातडीने या विद्यापीठाच्या कामकाजास प्रारंभ व्हायला हवा. थीम पार्क क्षेत्रातच याची स्थापना करण्यात येईल व इमारत तयार झाल्यानंतर नव्या ठिकाणी सर्व विभाग स्थलांतरित केले जातील.” असे त्यांनी सांगितले. मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अध्यक्ष श्री. मोरे यांचे स्वागत करून अहवाल सादर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

डोंबिवलीतील दोन महिलांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Next Post

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा; अनधिकृत बांधकामे आढळली तर थेट आयुक्तांवर कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा; अनधिकृत बांधकामे आढळली तर थेट आयुक्तांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION