• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सलग दोन दिवस मुंबईकरांचे हाल, बेस्ट कामगार आंदोलनामुळे ९२१ बस आगारातच उभ्या

बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी सलग दोन दिवस कामबंद आंदोलन सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 3, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी सलग दोन दिवस कामबंद आंदोलन सुरू आहे. दोन आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सुरू केलेल्या आंदोलनात गुरुवारी सहा आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला व्यापक स्वरूप येत असून आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम आहेत. मात्र त्यामुळे ९२१ बस आगारातच उभ्या राहिल्या. परिणामी मुंबईकरांचे सलग दोन दिवस प्रचंड हाल झाले आहेत. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा, बेस्ट प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, बसगाड्यांची देखभाल-दुरुस्ती करूनच त्या मार्गस्थ करा, कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा, अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.

बेस्टच्या ताफ्यात एकूण ३ हजार ८२ बस आहे. त्यापैकी १ हजार ६४२ बस पाच कंत्राटदाराद्वारे भाडेतत्वावरील आहेत. बेस्टच्या २७ आगारातून भाडेतत्वावरील बस धावतात. बेस्टने दररोज सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यातच सहा आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. काम बंद आंदोलनामुळे वरळी, प्रतिक्षानगर, आणिक, धारावी, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, गोराई, मागाठाणे या आगारातील बस फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत.

एसएमटी, मातेश्वरी आणि टाटा या बस पुरवठादार व्यवसाय संस्थेच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे पहाटेपासून ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत एकूण १ हजार ९ बस आगारातून सोडण्यात आल्या नाहीत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट उपक्रमातर्फे स्वतःच्या मालकीच्या जास्तीत जास्त बस गाड्या आगारातून सोडण्यात येत आहेत. बेस्ट उपक्रमाने या व्यवसाय संस्थांना तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटांच्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

Previous Post

पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, दोन आरोपी उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या जाळ्यात; तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सिबिल स्कोअर वाढवण्याचं आश्वासन, एका व्यक्तीची सव्वा लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सिबिल स्कोअर वाढवण्याचं आश्वासन, एका व्यक्तीची सव्वा लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION