• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एमएमआरसीने मागविल्या निविदा; कंपन्या, बँकांना ‘मेट्रो ३’वरील २२ स्थानकांचे नामाधिकार देणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी ) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील २२ स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्या, बँकांना देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानकांच्या नामाधिकाराच्या माध्यमातून एमएमआरसीला चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत तिकिटाव्यतिरिक्त अन्य स्रोतांतून महसूल मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मेट्रो स्थानकांत, मेट्रो गाड्यांमध्ये जाहिरातीस परवानगी दिली जाते. खाद्यपदार्थ आणि इतर स्टॉलच्या माध्यमातूनही महसूल मिळवला जातो. त्याचवेळी विविध नामांकित कंपन्यांना मेट्रो स्थानकांच्या नावाचे अधिकार देऊन त्यातून महसूल मिळवण्यात येतो. ‘मेट्रो ३’ कार्यान्वित झाल्यानंतर अन्य स्रोतांतून महसूल मिळवा यासाठी एमएमआरसीने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. पाच मेट्रो स्थानकांच्या नावाचे अधिकार २०२२ मध्येच विविध कंपन्यांना देण्यात आले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेकडे वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक, आयसीआयसीआय लोम्बार्डकडे सिद्धिविनायक मेट्रो स्थानक, आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाचे अधिकार देण्यात आले आहेत. या कंपन्यांना प्रसिद्धीसाठी मेट्रो स्थानकात जागा मिळणार आहे. तसेच मेट्रो गाडीच्या घोषणांमध्ये आणि स्थानकांच्या नकाशांमध्ये या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. सोबतच त्या कंपन्यांचे नाव संबंधित स्थानकाच्या नावाआधी जोडण्यात येणार आहे. यातून एमएमआरसीला ‘मेट्रो ३’ कार्यान्वित झाल्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये २१६ कोटी रुपये महसूल मिळणार आहे. आता एमएमआरसीने उर्वरित २२ स्थानकांच्या नावाच्या अधिकारासाठी निविदा मागविल्या आहेत. कफ परेड, विधान भवन, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई कफ परेड, विधान भवन, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, दादर, शितलादेवी मंदिर, धारावी, विद्यानगरी, सांताक्रूझ विमानतळ (देशांतर्गत), सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे या २२ स्थानकांच्या नावाच्या अधिकारासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. २२ जून ते १७ जुलैदरम्यान इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत.ट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, दादर, शितलादेवी मंदिर, धारावी, विद्यानगरी, सांताक्रूझ विमानतळ (देशांतर्गत), सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे या २२ स्थानकांच्या नावाच्या अधिकारासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. २२ जून ते १७ जुलैदरम्यान इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत.

Previous Post

अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना लाचखोर प्रकरणी अखेर निलंबित

Next Post

वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्प तरी महाराष्ट्र आणा- नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्प तरी महाराष्ट्र आणा- नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION