• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

झिम्बाब्वेविरुद्ध आज टीम इंडियाची ‘अग्निपरीक्षा’; वर्ल्ड कपच्या शर्यतीत टिकण्यासाठी विजयाचेच लक्ष्य!

admin by admin
February 26, 2026
in स्पोर्ट्स
0
झिम्बाब्वेविरुद्ध आज टीम इंडियाची ‘अग्निपरीक्षा’; वर्ल्ड कपच्या शर्यतीत टिकण्यासाठी विजयाचेच लक्ष्य!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने यजमान भारतीय संघ गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरेल. भारतासाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ असाच आहे. या सामन्याआधी होणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध बाजी मारावी, अशी प्रार्थनाही भारताला करावी लागेल. स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या झिम्बाब्वेचे आव्हान सोपे नसल्याची जाणीव असल्याने भारतीय संघाला विशेषतः फलंदाजांना या सामन्यात पूर्ण ताकदीने खेळावे लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या अंतराने पराभव झाल्यानंतर भारताच्या धावगतीवर मोठा परिणाम झाला. यामुळे आता भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. यासाठी भारताला सलामी जोडीसह तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाची समस्या सोडवावी लागेल.

विश्वचषकापूर्वी सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन उत्तम फॉर्ममध्ये होते. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, पोटाच्या संसर्गानंतर अभिषेकची लय बिघडली आहे. सपाट खेळपट्टयांवर ऑफ स्पिनरविरुद्ध तो अडखळ खेळत आहे. चार सामन्यांत अभिषेकने केवळ १५ धावा केल्या आहेत. अभिषेकला बचाव व आक्रमकता यामध्ये योग्य समतोल साधावा लागेल. तिलक वर्मालाही सुधारणा करावी लागेल. अभिषेकच्या खराब फॉर्ममुळे तिलकने ईशानला चांगली साथ द्यायला हवी होती; पण तसे झाले नाही. ईशान १९३ च्या स्ट्राइक रेटने धावा करत असला तरी, दुसऱ्या बाजूकडून त्याला साथ मिळत नाही. चेन्नईच्या खेळपट्टीवर साधारणपणे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, सध्याची खेळपट्टी फलंदाजीस पोषक मानली जाते. एम. ए. चिदंबरम स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत या खेळपट्ट्यांवर कमी सामने आयोजित करून ती जवळपास नवीकोरीच ठेवली आहे. याचा फायदा भारतीय संघ नक्कीच घेऊ शकतो. येथील तिन्ही खेळपट्टया फलंदाजीस पोषक मानल्या जात आहेत आणि येथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीनपैकी एक खेळपट्टी प्रामुख्याने लाल मातीची बनलेली आहे, तर उर्वरित दोन काळ्या मातीच्या आहेत.

Previous Post

आकाश जाधवचा खरा चेहरा समोर! सापांच्या खेळाच्या आडून गांजाचे रॅकेट; पोलिसांचा मोठा दणका

Next Post

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’! आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपघात विमा संरक्षण

admin

admin

Next Post
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’! आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपघात विमा संरक्षण

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'सुरक्षा कवच'! आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपघात विमा संरक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION