• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य; ९२ टक्के भूमिगत मेट्रो-३ चे बीकेसी स्थानक पूर्ण

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भूमिगत मेट्रो-३चे बीकेसी स्थानक ९२ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील हे अत्याधिक महत्त्वाचे स्थानक असेल. हा टप्पा डिसेंबर २०२३पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य असताना अधिकाऱ्यांनी या स्थानकाची तातडीने पाहणी केली. मेट्रो-३ ही राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आरे ते कफ परेड अशी आहे. ३३ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर एकूण २७ स्थानके असतील. त्यातील आरे ते बीकेसी हा १० स्थानकांचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३पर्यंत सुरू करणे प्रस्तावित आहे. यातील बीकेसी स्थानक हे केंद्रस्थानी असल्याने महत्त्वाचे आहे. त्याचवेळी पहिल्या टप्प्यातील नियंत्रण कक्षदेखील बीकेसी स्थानकातच उभे केले जात आहे. एकूणच बीकेसी स्थानक हे मेट्रो प्रकल्पातील सर्वाधिक मोठे स्थानक असून ते हब स्वरूपाचे असेल.

या सर्व पार्श्वभूमीवर मेट्रो-३ मार्गिका विकसित करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे व संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी स्थानकाला भेट दिली. त्यादरम्यान या स्थानकाचे बांधकाम ९२.३ टक्के व प्रणालीशी निगडित कामे ६१ टक्के पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Previous Post

कंत्राटदारावर उधळणार ‘एवढे’ कोटी, पुणे महापालिकेकडून ‘सीएसआर’ निधीची उधळपट्टी

Next Post

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती; सीबीएसईला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे नियोजन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती; सीबीएसईला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION