• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

सैन्यदलासह पोलिसात भरती होण्याचं स्वप्न अधुरंच…; वाहतुक पोलिसांचा जाचामुळे तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

वाहतूक पोलिसांची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी करिअर संपविण्याची भिती घातल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 29, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात मनिष उतेकर (२४) या पदवीधर मुलाने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनिष हा सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. आत्महत्येपूर्वी मनिष याने एक संदेश त्याच्या कुटुंबियांना पाठविला आहे. त्यामध्ये त्याने वाहतूक पोलिसांची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी करिअर संपविण्याची भिती घातल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी केली जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

इंदिरानगर येथील हनुमान नगर परिसरात मनिष उतेकर हा वास्तव्यास होता. त्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले असून मागील काही महिन्यांपासून तो सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. दीप अमावस्यादिवशी मनिष त्याच्या दोन मित्रांसोबत दुचाकीने कोपरी येथे गेला होता. त्यावेळी मनिषवर कोपरी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली होती. घरामध्ये कोणीही नसताना मनिष याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर काही स्टेट्स ठेवले होते. त्यामध्ये आई-वडिलांसोबतचे छायाचित्र होते. तसेच वाहतूक पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर केलेल्या आरोपाचा संदेश त्याने त्याच्या आईला पाठविला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मनिष याच्या मित्रांना मिळाल्यानंतर त्यांनी तीन हात नाका येथील ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेतली. तसेच कारवाईची मागणी केली. यासंदर्भात डॉ. विनयकुमार राठोड यांना संपर्क साधला असता, पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली होती असे सांगितले. तर, श्रीनगर पोलिसांनी याप्रकरणात चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

मनिष उतेकर यांनी त्यांच्या संदेशामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप केले. ‘मी आर्मी भरती देणारा विद्यार्थी आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याची कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिसांची माफी मागितली. तसेच वाहतूक शाखेत दंड भरायला तयार होतो. पण आम्हाला न्यायालयात जाण्याची धमकी देण्यात आली. माझ्यासमोर अनेक दुचाकी चालक लाच देऊन सुटत होते, असे त्याने संदेशाच्या सुरुवातीला म्हटले. मी पुन्हा तिसऱ्या दिवशी माफी मागायला गेलो. तसेच न्यायालयात गेल्यास माझे करिअर संपेल, तुम्ही काय दंड आहे तो येथेच घ्या, मी द्यायला तयार आहे, असे म्हटल्यानंतर तुझे करिअर संपवायचे आहे, अशी भिती दाखविण्यात आली. या सर्व भितीमुळे मी आत्महत्या करत आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहून त्यांनी भिती दाखविल्याचे मनिषने म्हटले आहे. त्यानंतर पुढे मनिष याने ‘आज माझ्यावर वेळ आली आहे, उद्या कोणावर यायला नको. मी वाहतूक पोलिसांचा मान ठेवतो. परंतु असे कधी कोणासोबत वागू नका, जेणेकरून समोरचा माणूस मानसिक तणावातून आत्महत्या करेल. ती दुचाकी माझ्या मित्राची आहे. त्यांची काही चूक नाही. त्याने पुन्हा त्या दोन कर्मचाऱ्यांची नावे घेत त्यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले.

Previous Post

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

टीम इंडियाच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांची आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेमध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

टीम इंडियाच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांची आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेमध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION