• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज्यभरात एसटी यात्रेचा प्लॅन; राज्य सरकार कडून महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 29, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मतदारांपर्यंत थेट पोहोचून राजकीय पक्षाने घेतलेल्या निर्णयाची, योजनांची माहिती देण्यासाठी पक्षांचे ‘यात्रा’ हे प्रमुख माध्यम आहे. भाजपची रथयात्रा किंवा काँग्रेसच्या ‘भारत जोडो’च्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने एसटीच्या विविध योजना, निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी यात्रेचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर अर्थात १ जूनपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वाधिक प्रवासी ई-बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान यांसह अन्य योजनांची माहिती घराघरांत पोहोचवणे आणि एसटीचे पुनरुज्जीवन करताना सरकारने घेतलेले निर्णयांची माहिती देण्यासाठी ही यात्रा निघणार आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार शिवसेनेनेदेखील राज्यात मतदारबांधणीचे नियोजन पूर्ण केले आहे. राज्यातील ९७ टक्के नागरिक प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतील तब्बल ५८० बस स्थानकांत ही यात्रा पोहोचणार आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप, अनियमित पगार, अपुरा वाहन ताफा यांमुळे महाविकास आघाडी सरकारकाळात एसटी महामंडळ चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
या यात्रेसाठी शिवनेरी प्रकारातील व्होल्वो श्रेणीतील बसमध्ये अंतर्गत बदल करण्यात येणार आहे. बसच्या आतील आसने हटवून एका बाजूला एसटीचे बदलणारे रूप आणि दुसऱ्या बाजूला सरकारी योजना आणि निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. यात बसगाड्यांची प्रतिकृती, पोस्टर, चित्रे यांचाही समावेश असणार आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी काम करणारी ‘बस फॉर अस फाऊंडेशन’ बस सजावटीचे काम करत आहे. हे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

रमेश धानुका यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे चिफ जस्टीस म्हणून घेतली शपथ; मात्र अवघ्या ३ दिवसांसाठीच नियुक्ती, कारण…

Next Post

राज्य सरकारकडून अद्याप करोनाखर्चाची प्रतिपूर्ती नाही; महापालिकेला प्रतीक्षा ३९०० कोटींची

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य सरकारकडून अद्याप करोनाखर्चाची प्रतिपूर्ती नाही; महापालिकेला प्रतीक्षा ३९०० कोटींची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION