• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी भर, गणेश मंडळांची विशेष बैठक आयोजित

admin by admin
August 22, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
ठाण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी भर, गणेश मंडळांची विशेष बैठक आयोजित
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : गणरायाचे स्वागत भक्तिभावाने मात्र शांततेत व्हावे आणि हे होत असताना कोणताही नियमभंग होऊ नये यासाठी गणेश मंडळांची विशेष बैठक उल्हासनगरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनिप्रदूषणाचे परिणाम, त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि सरकारच्या मार्गदर्शक सूचना अशा गोष्टीची माहिती देण्यात आली. शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेशोत्सवासाठी मंडळांनी यावेळी सहमती दर्शवली. यावेळी अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवांच्या पूर्वीच उल्हासनगर शहरात गणेशोत्सव मंडळांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. गणेश मंडळांनी कोणतीही परवानगी न घेता ढोल, ताशा वाजवत रस्ते अडवत मिरवणूक काढली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरात अन्य भागातही अनेक गणेश मंडळे रस्ते अडवून तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता आणि वाहतूक व्यवस्थापन न करता मिरवणूक काढत असल्याचे समोर आले होते. त्याच पार्श्वभूमी नुकतीच सर्व गणेश मंडळांची उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील शहीद जनरल अरूणकुमार वैद्य सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

गणेशोत्सव शांततेत, कायदेशीर मर्यादेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी ही समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका, पोलिस, शासकीय यंत्रणांची उपस्थिती होती. या वेळी प्रशासन आणि पोलिसांनी उत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्धार केला. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी लघुपट आणि पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम मंडळांना सांगितले. अतिरेकी आवाजामुळे उद्भणारे आजार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणारे वाईट परिणाम यावेळी सांगण्यात आले. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य सरकारची नियमावली आणि मार्गदर्शन सूचना तसेच पोलिस महासंचालकांच्या परिपत्रकांची माहिती देण्यात आली. तर डीजे – डॉल्बीमुक्त उत्सवाचे महत्त्व गणेश मंडळांना पटवून सांगण्यात आले. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेसंदर्भातील अडचणींवर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीजवितरण कंपनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांची सोय, स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जाईल, प्रशासन सर्व विभागांशी समन्वय साधून ‘डॉल्बी डीजेमुक्त उत्सव’ यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे.

Previous Post

गणेशोत्सवात पुणेकरांना २० तास मेट्रोसेवा, रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार मेट्रो सेवा

Next Post

शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION