• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सराफाचा उल्हासनगर मधून तीन कोटीचा सोन्याचा ऐवज चोरणारे नेपाळ सीमेवरुन अटक

माधव गिरी, दिशने रावल, दीपक भंडारी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 22, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : दोन महिन्यापूर्वी उल्हासनगर मधील झवेरी बाजार येथील एका सराफाच्या दुकानात रात्रीच्या वेळेत चोरी करुन चोरट्यांनी तीन कोटी २० लाख रुपये किमतीचे सहा किलो सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीचा शोध सुरू केला होता. याप्रकरणातील तीन चोरट्यांना नेपाळ सिमेवरुन अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

माधव गिरी, दिशने रावल, दीपक भंडारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यात गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईत कामोठे येथेही त्यांनी चोरी केली आहे. उल्हासनगर चोरीतील आरोपी नेपाळच्या दिशेने पळून गेले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी नेपाळ सिमेवर त्यांचा शोध सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ५५० ग्रॅम वजनाचे ३३ लाखाचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या आरोपींच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे, राजकुमार डोंगरे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, उपनिरीक्षक स्वप्निल प्रधान, हवालदार संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे, राजाराम शेगर, रुपवंत शिंदे, किशोर भामरे, नगराज रोकडे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे, आशा गोळे, गीताली पाटील यांनी ही अटकेची कारवाई केली.

Previous Post

आजपासून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू : कृषी मंत्री धनंजय मुंडे

Next Post

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION