• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home अहिल्यानगर

साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी साईभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार…

admin by admin
August 25, 2025
in अहिल्यानगर, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अहिल्यानगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानने बुंदी लाडू प्रसादाचा भाव ५० टक्क्यांनी वाढविला आहे. पूर्वी वीस रुपयांना मिळणारी दोन लाडूची पाकिटे आता तीस रुपयांना मिळणार आहेत. लाडू प्रसाद पाकिटाचे भाव का वाढविले याबाबत भाविकांसह स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आता साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. साईसंस्थानने लाडूच्या पाकिटाची किंमत १० रुपयांनी वाढवली आहे. ५० ग्रॅम वजनाचे दोन लाडू असलेले पाकीट आता २० ऐवजी ३० रुपयांना मिळणार आहे. दोन लाडूंच्या पाकिटावर १० रुपयांची दरवाढ करण्याऐवजी ३० रुपयांमध्ये तीन लाडू द्यावे, अशी मागणी आता भाविकांकडून केली जात आहे. साईभक्तांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने ही दरवाढ केली असल्याचे समर्थन संस्थान प्रशासनाकडून केले जात आहे. गोरगरिबांना परवडणारे दहा रुपयांचे एक लाडूचे पाकीट (ज्याची वार्षिक विक्री दीड कोटींच्या घरात होती) आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे पंचवीस रुपयांचे तीन लाडूचे पाकीट बंद करून संस्थानने केवळ हा एकच पर्याय ठेवला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Previous Post

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेवर विशेष व्यवस्था

Next Post

बीसीसीआयला मोठा धक्का, ड्रीम ११ ने स्पॉन्सरशिपमधून घेतली माघार

admin

admin

Next Post

बीसीसीआयला मोठा धक्का, ड्रीम ११ ने स्पॉन्सरशिपमधून घेतली माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION