• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा; पुणे जिल्ह्यात ज्वारी व हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप

admin by admin
November 21, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा; पुणे जिल्ह्यात ज्वारी व हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियानांतर्गत मोफत ज्वारी आणि हरभरा बियाण्यांचे वाटप सुरू केले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना ‘फुले यशोमती’ या ज्वारीच्या वाणाचे मोफत बियाणे देण्यात आले असून, त्यातून सुमारे १९ हजार ७५५ एकर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी पेरणीचे काम पूर्ण झाले असून, आणखी १० हजार एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे पुढील दोन ते तीन दिवसांत वितरित करण्यात येणार आहे.

दुष्काळामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. रब्बी हंगामात विहीर, कालवा, तलाव किंवा बोअरवेलमधून पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात ज्वारीची लागवड करून दोन ते तीन वेळा संरक्षित सिंचन दिल्यास धान्याबरोबरच जनावरांसाठी भरपूर चारा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या हरभरा पिकासाठीही कृषी विभागाने मोफत बियाणे उपलब्ध करून दिले आहे. सुमारे ६ हजार ३२० एकर क्षेत्रासाठी हरभऱ्याच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. कमी पाण्यात येणारे पीक असल्याने यंदा हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विशेषतः ऊस काढणीनंतर खोडवा न ठेवता हरभऱ्याची लागवड केल्यास जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत होते. मोफत बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. ज्वारीसाठी संबंधित योजनेअंतर्गत अर्ज करता येणार असून, हरभऱ्याच्या बियाण्यांसाठी ‘प्रमाणित बियाणे’ ऐवजी ‘मिनी किट’ या घटकांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Previous Post

कार्तिकी एकादशीनिमित्त शिर्डीत भक्तिमय वातावरण; साईबाबांसोबत विठ्ठल दर्शनाचीही संधी

Next Post

पवई तलावावर अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन; शिवरायांचा इतिहास लाईट अँड साउंड शोमधून अनुभवता येणार

admin

admin

Next Post
पवई तलावावर अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन; शिवरायांचा इतिहास लाईट अँड साउंड शोमधून अनुभवता येणार

पवई तलावावर अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन; शिवरायांचा इतिहास लाईट अँड साउंड शोमधून अनुभवता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,158)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,094)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,347)
  • मुंबई (3,673)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (293)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (604)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (226)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION