• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण सदस्यपदी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती

admin by admin
September 20, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण च्या सदस्यपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विकासकांकडून घर खरेदीमध्ये लोकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र शासनाने मार्च २०१६पासून देशभरात स्थावर संपदा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार एखाद्या विकासकाने फसवणूक केल्यास घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला राज्य स्थावर संपदा प्राधिकरणाकडे (महारेरा) तसेच दाद मागता येथे.

तेथेही न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरणाकडेही न्याय मागता येतो. यासाठी स्थापना केली आहे. या न्यायाधिकरणावरील सदस्य के. शिवाजी यांचा ३०जून रोजी कार्यकाल संपला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायाधिकरणच्या सदस्यपदी नियोजन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावरून काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या राजगोपाल देवरा यांची नियुक्ती केली आहे. गृहनिर्माण विभागाने याबाबतचे आदेश शुक्रवारी निर्गमित केले. देवरा यांनी यापूर्वी वित्त, नियोजन,सहकार, आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून काम केले आहे.

Previous Post

ठाणेकरांसाठी मोठी बातमी: लवकरच मेट्रो धावणार सेवेत, होणार वाहतूक कोंडीतून सुटका

Next Post

भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा मोलाचा वाटा – मंत्री मंगल प्रभात लोढा

admin

admin

Next Post

भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा मोलाचा वाटा - मंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION