• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे यांची घोषणा; कोणाशीही युती न करता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार 

कोणाशीही युती न करता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथील पदाधिकारी मेळाव्यात केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कोणाशीही युती न करता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील पदाधिकारी मेळाव्यात केली. कोणी मागितले नसताना फुकट पैसे वाटपाच्या योजना राज्य सरकारने निवडणुकीसाठी जाहीर केल्या असून जानेवारी-फेब्रुवारीत सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नसतील. पैसे देण्याऐवजी महिलांना आणि इतरांना रोजगार व काम द्यावे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’आणि अन्य योजनांवर टीकास्त्र सोडले.

विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेमध्ये असेल, हे लक्षात ठेवावे. जनतेच्या अपेक्षेनुसार उत्तम असा महाराष्ट्र घडवून दाखविण्याचा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला. बदलापूर येथे लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्याने बाहेर काढले नसते, तर कधीच कळले नसते. मनसे कार्यकर्त्यांनी दक्ष राहून जनतेची फसवणूक किंवा अन्याय होत असल्यास लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

Previous Post

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION