• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुंबईत पावसाचा कहर; लोकलसेवा कोलमडली, कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ

admin by admin
May 26, 2025
in ठाणे, महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
मुंबईत पावसाचा कहर; लोकलसेवा कोलमडली, कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बारामती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याशिवाय वातावरणात देखील सतत बदल पाहायला मिळत आहे.

मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे, घाटकोपर, कुर्ला, डोंबिवली, अशा अनेक भागांत रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाला आणि मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही, असं होणं कठीणच आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा कोलमडली आहे. मुंबई लोकल ट्रेन उशीराने धावत आहे. ठाणे ते कल्याण डाऊन आणि अप मार्गावरील लोकलसेवा १० ते १५ मिनिटांनी उशीराने धावत आहेत. शिवाय कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. शिवाय रस्त्यावर देखील काही ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक देखील उशीराने सुरु आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. आय हॉस्पिटल (ग्रँट रोड), मेमनवाडा अग्निशमन केंद्र, सी वॉर्ड कार्यालय, कोलाबा अग्निशमन केंद्र, बी वॉर्ड कार्यालय, मांडवी अग्निशमन केंद्र, भायखळा अग्निशमन केंद्र, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर, नायर हॉस्पिटल, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. मुंबईसह नवी मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरु आहे. मध्य आणि पश्चिम मार्गवरील लोकलसेवेप्रमाणेच हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील ५  ते १० मिनिटे उशीराने सुरु आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव , मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात सध्या मागील काही तासांपासून रिपरिप पाऊस सुरू आहे.

Previous Post

१ जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांवर दंडात्मक कारवाई

Next Post

पुण्यात तिहेरी हत्याकांड; आई आणि दोन मुलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं ..

admin

admin

Next Post
पुण्यात तिहेरी हत्याकांड; आई आणि दोन मुलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं ..

पुण्यात तिहेरी हत्याकांड; आई आणि दोन मुलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION