• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जीएसटी कपातीमुळे ‘रेल नी’ झाली स्वस्त, ५०० मिलीची बाटली आता..

admin by admin
September 22, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले आहेत. यासोबतच कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या नवीन किमतींची यादी जाहीर केली आहे. रेल नीरनंही त्यांच्या किमती कमी केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भात इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच रेल नीरच्या एक लिटर बाटलीची किंमत १५ रुपयांवरून १४ रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, ५०० मिलीची बाटली आता १० रुपयांऐवजी ९ रुपयांना उपलब्ध होईल, असं त्यांनी नमूद केलंय. प्रत्येक प्रवासाचा साथीदार, आता आणखी किफायतशीर, अशी पोस्ट रेल्वे मंत्रालयानं केली आहे. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबरपासून “जीएसटी बचत महोत्सव” सुरू होणार असल्याची घोषणा केली. नवीन जीएसटी दर लागू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं.

जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. परिणामी, साबण, पावडर, कॉफी, डायपर, बिस्किटं, तूप आणि तेल यासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सोमवारपासून स्वस्त झाल्या आहेत. या कंपन्यांनी २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या साबण, शाम्पू, बेबी डायपर, टूथपेस्ट, रेझर आणि आफ्टर-शेव्ह लोशनसह त्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतींची सुधारित यादी जाहीर केली आहे. अमूल आणि पतंजली सारख्या कंपन्यांनीही किमती कमी केल्या आहेत. आजपासून नवीन दर लागू झाल्यामुळे कार, बाईक आणि इतर वस्तूही स्वस्त झाल्यात. ऑटो कंपन्यांनीही नवीन वाहनांच्या किमती जाहीर केल्यात.

Previous Post

‘दशावतार’ सिनेमाचा धुमाकूळ, १० दिवसात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Next Post

नव्या जीएसटी सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

नव्या जीएसटी सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION