• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

admin by admin
January 20, 2025
in गुन्हेगारी, पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सांस्कृतिक नगरीत पिस्तूल बांजाचा वावर वाढल्यानंतर पुणे पोलिसांकडून पिस्तूलांची होणारी तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून, पुणे तसेच साताऱ्यात पिस्तूल विक्रीत सहभागी असणाऱ्या एका टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तर पिस्तुलांचा मध्यप्रदेश व्हाया पुणे असाच प्रवास असल्याचेही पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोन आणि सिंहगड रोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल ९ जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ पिस्तूल आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. आकाश बळीराम बीडकर (वय २४, रा. दत्तवाडी), सुभाष बाहु मरगळे (वय २४, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), सागर जानू ढेबे (वय २४, रा. वाडकरमळा, हडपसर), तुषार दिलीप माने (वय २०, भेंडी चौक, आंबेगाव बुदुक), बाळू धोंडिबा ढेबे (वय २७, रा. फलटन सातारा), तेजस खाटपे (रा. कात्रज, आंबेगाव),आर्यन विशाल कडाळे (वय १९, रा. बुधवार पेठ, सातारा), शुभम दिनेश बागडे (वय २४, सातारा), पिस्तुल गणेश ज्योतीराम निकम (वय २५, रा. पिरवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त पत्रकार परिषदेत दिली. गावठी बनावटीची ७ पिस्तुले आणि ११ जिवंत काडतुसे असा सुमारे पावणे तीन लाखांचा माल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरीक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिहेरी कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिली दाईंगडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या यांचे पथक तर युनिट तीनचे रंगराव पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश बीडकर पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला एरंडवणा येथील डीपी रस्त्यावरील बसस्टॉप येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि काडतुस जप्त केले. त्याला ते पिस्तुत सुभाष मरगळे नावाच्या आरोपीच्या मध्यस्थीने मिळाल्याचे समोर आले. मरगळे याने सागर जानू ढेबे याच्याकडून घेऊन आकाश बिडकर याला हे पिस्तूल विकले होते. त्यानूसार पथकाने सागर ढेबेला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही १ गावठी पिस्तुल, ३ जिवंत काडतुसे मिळाले. दरम्यान सागर ढेबेला विचारणा केल्यानंतर ओंकार लोकरे आणि तो ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दुचाकीवर चालले असताना अथर्व तरंगे नावाचा आरोपी व त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी गोळीबार केला होता. त्यात ओकांरचा मृत्यू झाला तसेच सागर ढेबे याच्या पायावर गोळी मारल्याचे त्याने तपासात सांगितले. अथर्व तरंगे आपल्याला मारणार म्हणून सागर ढेबेने मध्यप्रदेशातून सात पिस्तुले आणल्याचे सांगितले. एक पिस्तुल सुभाष मरगळेला, एक पिस्तुल आर्यन कडाळे याला तर एक पिस्तुल बाळु ढेबे याला दिल्याचे सांगितले. तर दोन पिस्तुल तुषार माने याला दिल्याचे म्हटले. आर्यन कडाळेने ते पिस्तुल नंतर शुभम बागडेला विकले. दरम्यान शुभमने ते पिस्तुल गणेश निकमला विकले. नंतर त्यांना अटक केली. दरम्यान युनिट दोनच्या पथकाने तडीपार तुषार मानेला अटक केली. त्याला विचारणा केल्यानंतर हे पिस्तुल त्याला तेजस खाटपे याने दिल्याचे सांगितले. ही जप्त करण्यात आलेली पिस्तुले सागर ढेबे याने मध्यप्रदेशातून आणल्यानंतर पकडलेल्या आरोपींना मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Previous Post

विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

Next Post

मुंबई मॅरेथॉनमध्ये २०१८ जणांना वैद्यकीय मदत तर २७ जण रुग्णालयात दाखल

admin

admin

Next Post

मुंबई मॅरेथॉनमध्ये २०१८ जणांना वैद्यकीय मदत तर २७ जण रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION