• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महिला वनडे वर्ल्ड कपसाठी बक्षिसाच्या रकमेत चारपट वाढ

admin by admin
September 1, 2025
in मुंबई, विशेष लेख, स्पोर्ट्स
0
महिला वनडे वर्ल्ड कपसाठी बक्षिसाच्या रकमेत चारपट वाढ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतामध्ये ३० सप्टेंबरपासून महिला एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेला धमाकेदार सुरुवात होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी यापूर्वीच भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघावर यंदा पैशांचा पाऊस पडणार आहे. ICC ने वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघासाठी ४.४८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३९.४ कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत तब्बल चारपट जास्त आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते.

महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकूण बक्षिसाची रक्कम पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षा जास्त आहे. तसेच मागील महिला वर्ल्ड कपच्या तुलनेत, यंदा बक्षिसाच्या रकमेत तब्बल २९७ टक्के वाढ झाली आहे, जी क्रिकेट जगतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या वर्षीच्या महिला वर्ल्ड कपसाठी सुमारे ११५ कोटी रुपये इतकी बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम २०२३ च्या पुरुष वर्ल्ड कपच्या बक्षिसापेक्षा जास्त आहे. या वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या संघाला १९.७१ कोटी रुपये मिळतील. तर उपांत्य फेरीत पराभूत होणा-या दोन्ही संघांना प्रत्येकी ९.८ कोटी रुपये मिळतील. साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ३०.१९ लाख रुपये दिले जातील. तसेच, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना प्रत्येकी ६.१६ कोटी तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघांना प्रत्येकी २.४६ कोटी रुपये मिळतील. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला २.२० कोटी रुपये मिळणार आहेत. महिला क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर करताना, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, ‘बक्षिसाच्या रकमेत केलेली ही चारपट वाढ महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला क्रिकेटचा विकास व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे यातून दिसून येते. आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे, जर महिलांनी क्रिकेटला व्यावसायिक कारकिर्दी म्हणून निवडले, तर त्यांच्यासोबत पुरुषांप्रमाणेच समान वागणूक दिली जाईल. कोणताही भेदभाव होणार नाही.’

• विजेता संघा : ४.४८ दशलक्ष डॉलर्स : ३९.४ कोटी रुपये
• उपविजेता संघ : २.२४ दशलक्ष डॉलर्स : १९.७१ कोटी रुपये
• उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ : १.१२ दशलक्ष डॉलर्स : ९.८ कोटी रुपये
• साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकलेल्या संघांना : ३४,३१४ डॉलर्स : ३०.१९ लाख रुपये
• पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे संघ : ७००,००० डॉलर्स : ६.१६ कोटी रुपये
• सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे संघ : २८०,००० डॉलर्स : २.४६ कोटी रुपये
• सहभागी प्रत्येक संघ : २५०,००० डॉलर्स : २.२० कोटी रुपये

Previous Post

महिलांसाठी देशात मुंबई सर्वाधिक सुरक्षित

Next Post

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल अत्यंत महत्वाचा, पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल अत्यंत महत्वाचा, पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल अत्यंत महत्वाचा, पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,430)
  • मुंबई (3,115)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION