• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुलाला रेल्वेत नोकरी देण्याची बतावणी, लाखोंची फसवणूक; आरोपी ४ वर्षांनी अडकला ‘जाळ्यात’

रेल्वेत मुलाला कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी देतो असे प्रलोभन दाखवून तरुणाने पोलिसाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 28, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रेल्वेत मुलाला कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी देतो असे प्रलोभन दाखवून तरुणाने पोलिसाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या तरुणाला पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. आरोपीने त्यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले होते. ३८ वर्षीय आरोपीला तब्बल ४ वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या मदतीने आर्थर रोड तुरुंगात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गामदेवी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद कांबळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर अजून एक गुन्हा दाखल आहे. आरोपीने याआधी नागपाडा येथील एका डॉक्टरची ६५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातही पोलीस आरोपीचा शोध घेत होते. या प्रकरणात हवालदार तानाजी मोहिते यांची फसवणूक झाली आहे. ते डीबी पोलीस ठाण्यात तैनात कार्यरत असताना ही फसवणूक झाली. त्यांच्या घराजवळच प्रसाद कांबळे राहत होता. तेव्हा दोघांची भेट झाली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपी कांबळेने तानाजी यांना दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये बोलावले होते.

कांबळेने तानाजी यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले. तेव्हा तानाजी यांनी सांगितले की, माझा मुलगा इंजीनिअर आहे. तो नोकरी शोधत आहे. तेव्हा कांबळेने त्यांना माझी मंत्रालयात आणि रेल्वेत ओळख आहे. मी तुमच्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून देईन, अशी बतावणी केली. काही दिवसांनी कांबळे याने पुन्हा तानाजी यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर तानाजी यांनी ३ लाख रुपयांचा चेक आणि २ लाखांची रोकड दिली. पैसे घेतल्यानंतर आरोपीने त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले. आरोपीकडून तानाजी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जाऊ लागली. यानंतर आरोपीने तानाजी यांचा नंबर देखील ब्लॉक केला. चौकशी दरम्यान, आरोपी कांबळे त्याच्या राहत्या घरी कोल्हापूरला गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तानाजी यांनी कोल्हापूर गाठले. शोध घेण्यास सुरुवात केली, असे तानाजी यांनी सांगितले.

कोल्हापूरातील चौकशीदरम्यान त्यांना समजले की, आरोपी कांबळेने अनेकांची फसवणूक केली आहे. त्याच्या नवीन नंबर वरही त्यांनी फोन केला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर पोलीस हवालदार तानाजी यांनी गामदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळेने तीन साथीदारांच्या मदतीने २०१७ मध्ये नागपाडा येथील डॉक्टरांकडून मुलीला केईएम रुग्णालयात एमडीसाठी जागा मिळवून देण्यासाठी ६५ लाख रुपये घेतले होते. या महिन्याच्या सुरुवातीला आरोपीला अटक करण्यात आली आहे. ‘आम्ही खूप दिवसांपासून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होतो. नुकतीच आम्ही ICJS पोर्टलवर बघितले असता, आरोपी आर्थर रोड तुरूगांत असल्याचे समजले, असं पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितलं.

Previous Post

नाना पटोले यांचं इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीला दोन दिवस बाकी असतानाच सर्वात मोठं वक्तव्य

Next Post

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्हापूर पुन्हा एकदा उभं राहिल – पालकमंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्हापूर पुन्हा एकदा उभं राहिल – पालकमंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION