• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पोलीसांना मिळणार ५३८ चौरस फुटाचे घर – शासनाचा मोठा निर्णय!

admin by admin
December 11, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
पोलीसांना मिळणार ५३८ चौरस फुटाचे घर – शासनाचा मोठा निर्णय!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलीस दलातील शिपाई आणि उपनिरीक्षकांनाही आता किमान ५३८ चौरस फुटाची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून मिळणार आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केला आहे. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलात ४० हजारहून अधिक पोलीस शिपाई आहेत. या प्रत्येकाला सेवानिवासस्थान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळामार्फत इमारती उभारल्या जात आहेत. आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षक ते शिपाई या वर्गातील पोलिसांना ४५ चौरस मीटर म्हणजेच ४८४ चौरस फुटाची सदनिका लागू होती. याशिवाय याच वर्गातील पोलिसांना राज्यात ५० चौरस मीटर म्हणजे ५३८ चौरस फुटाची सदनिका लागू होती. हा बदल रद्द करुन मुंबई पोलिसांनाही ५० मीटर आकाराची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून उपलब्ध करुन द्यावी, असा प्रस्ताव पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता शिपाई ते उपनिरीक्षक हे ५३८ चौरस फुटाच्या सेवानिवासासाठी पात्र ठरणार आहेत.

पोलिसांसाठी आवश्यक सेवानिवासस्थाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक पोलिसांना कर्जत, कसारा, कल्याण, विरार-पालघर येथून कर्तव्यावर यावे लागते. ज्या पोलिसांना सेवानिवासस्थाने मिळाली आहेत, ती १८० ते २२० चौरस फुटाची आहेत. या पैकी अनेक सेवानिवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. काही इमारती मोडकळीस आल्याने रिक्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारती बांधल्या जात होत्या. परंतु या इमारतींचा दुरवस्था पाहता पोलिसांसाठी सेवानिवासस्थाने बांधण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळावर सोपविण्यात आली. या मंडळाने आतापर्यंत राज्यातील पोलिसांसाठी ३८ हजार घरे बांधली आहेत. पोलिसांसाठी मोठी घरे असावीत यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळांचे तत्कालीन महासंचालक अरुप पटनाईक यांनी शिपाई व उपनिरीक्षकांसाठी ५०० चौरस फुटाची घरे वरळी येथे बांधली होती. त्यानंतर मुंबईतील पोलिसांच्या मालकीचे ३८ भूखंड निवडण्यात आले असून त्यावर पोलीस शिपायांसाठी इमारती बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी राज्य शासनाने महामंडळाचा २४८ कोटी मंजूर केले आहेत. याशिवाय म्हाडा भूखंडावर असलेल्या पोलिसांच्या विविध वसाहतींचा पुनर्विकास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Previous Post

इंडिगोचा मोठा निर्णय! फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांना मिळणार १०,००० रुपये

Next Post

‘शालेय सहल बस’ उपक्रमातून एसटी महामंडळाला मिळाला १०.८५ कोटींचा महसूल

admin

admin

Next Post
‘शालेय सहल बस’ उपक्रमातून एसटी महामंडळाला मिळाला १०.८५ कोटींचा महसूल

‘शालेय सहल बस’ उपक्रमातून एसटी महामंडळाला मिळाला १०.८५ कोटींचा महसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION