• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ७ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी केली अटक

डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरात अवैध बांगलादेशी नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. वेळोवेळी बांगलादेशींच्या अशाच अटकेच्या घटना घडतात. मात्र ही समस्या काही संपत नाही.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 23, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याणच्या आय फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राजेश दखिनकर यांच्या माहितीवरून डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या आणि डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण १५ दिवसांपूर्वी बांगलादेशातून आले होते आणि त्यातील काही एका कापड कंपनीत काम करत होते. मानपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बांगलादेशला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या सहाय्याने हे लोक भारतात आले आणि डोंबिवलीत राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरात अवैध बांगलादेशी नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. वेळोवेळी बांगलादेशींच्या अशाच अटकेच्या घटना घडतात. मात्र ही समस्या काही संपत नाही. मानपाडा पोलिसांच्या या कारवाईमुळे या बांगलादेशी नागरिकांना शहरात कोण एन्ट्री देतंय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

लोक वैध कागदपत्रांशिवाय भारतातच प्रवेश करत नाहीत तर ते इथेही राहतही आहेत.  स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पोलिस अनेकदा अशी अटक करून कारवाईचा बडगा उगारतात, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. मात्र शहरात पूर्वीपासून राहणाऱ्या अवैध नागरिकांची कसून चौकशी केली जात नाही. डोंबिवली आणि परिसरात बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांचे जाळे यापूर्वीच पसरले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी या दिशेने कधीच ठोस पावले उचलली नाहीत. सखोल तपास करून अशा घुसखोरांचे जाळे तोडून शहरात राहणाऱ्या अवैध नागरिकांचा शोध घेणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.

Previous Post

पुणे पोलीसांची कारवाई; टेम्पो अडवून १८ लाखांचा गुटखा केला जप्त

Next Post

बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर छापा; ७० लाखाचा मुद्देमाल जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर छापा; ७० लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION