• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २० स्वातंत्रसैनिक, नऊ शहिदांची कुटुंबे आणि सुमारे १५०० आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 17, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : सैनिकांना वंदन उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी स्वातंत्र्यसैनिक, शहिदांच्या कुटुंबातील सदस्य, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकांसाठी योजना तयार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती नेमण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २० स्वातंत्रसैनिक, नऊ शहिदांची कुटुंबे आणि सुमारे १५०० आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत. कार्यरत सैनिकांपैकी अनेकांची कुटुंबे महापालिका हद्दीत वास्तव्य करतात. स्वातंत्र्यसैनिक, शहीद, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकांसाठी योजना तयार करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ११ जणांची समितीही नेमण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक, शहिदांचे कुटुंबीय, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी पालिका मुख्यालय स्तरावर तसेच आठ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर प्रत्येक महिन्याचे तक्रार अर्ज स्वीकारणे व समस्या जाणून घेऊन कार्यवाही करणे, या उपक्रमाच्या कामकाजाचे समन्वय करणे, समितीच्या बैठकांचे नियोजन करावे. दर तीन महिन्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा कक्ष प्रमुखांनी घ्यावा. पालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये स्वातंत्रसैनिक, शहीद, माजी सैनिक यांच्यासाठी राबवावयाच्या विविध योजनांसाठी तरतूद स्वतंत्र लेखाशीर्षाखाली अंदाजपत्रकात करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा विभाग यांच्याकडे संबंधित विभागप्रमुखांची महिन्यातून एकदा बैठक घ्यावी, असा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराट अध्यक्ष, सदस्य म्हणून शहर अभियंता मकरंद निकम, स्थापत्य, विद्युत, पाणी पुरवठा, उद्यान, जलःनिसारण विभागाचे सह शहर अभियंता, नगररचना विभागाचे उपसंचालक, कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त, आरोग्य कार्यकारी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी आदींचा समावेश आहे. क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते हे सदस्य सचिव असून, कक्ष अधिकारी असणार आहेत.

Previous Post

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post

आपला दवाखान्यासाठी ठाण्यात २२ जागा निश्चित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आपला दवाखान्यासाठी ठाण्यात २२ जागा निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION