• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्रवाशांचे स्वागत, मडगाव-मुंबई वंदे भारत CSMT मध्ये दाखल, CM शिंदे यांनी साधला संवाद

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 28, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ९ वर्षे देशात सुशासनाची, जनसेवेची गेली आहेत. याचा एकभाग म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे सर्वांनी स्वागत करायला हवे. केंद्राप्रमाणे राज्य सरकार देखील रेल्वे प्रकल्पासाठी आग्रही आहे. नवे सरकार स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला निधी देत प्रकल्प मार्गी लावले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कोकणवासियांसह गोव्यात जाणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना जलद आणि वेगवान पर्याय वंदे भारतमुळे उपलब्ध होणार आहे. मडगाव आणि मुंबई दरम्यान अंतर कापण्यासाठी अकरा-बारा तास लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या तीन ते चार तासांची बचत होणार आहे. सोलापूर, शिर्डी, अहमदाबाद, नागपूर आणि बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात धावत आहेत. कोकणातील पर्यटनाला देश-विदेशातील पर्यटकांचा वर्दळ वाढविण्यासाठी जलद आणि आरामदायी सुविधा मिळण्यासाठी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त थांबा द्यावा, अशी मागणी मंत्री दीपक केसरकर यांनी केली. राणी कमलापती (भोपाळ) स्टेशनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवत प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. देशात सध्या २३ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या सर्व राज्यात वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

Previous Post

पुणे पुन्हा हादरलं…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणारा तरूण ताब्यात

Next Post

‘या’ स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आहे उत्सुक; विश्वचषकाच्या वेळापत्रकानंतर विराट कोहली नी दिली प्रतिकिया

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘या’ स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आहे उत्सुक; विश्वचषकाच्या वेळापत्रकानंतर विराट कोहली नी दिली प्रतिकिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION