• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ९५ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष नाहीत

admin by admin
October 27, 2025
in मुंबई
0
मध्य रेल्वेवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ९५ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष नाहीत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल ९५ रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्षच उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब मिळालेल्या माहितीमधून उघड आली आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून, तसेच विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येने प्रवासी जखमी होत असताना इतक्या मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधाच नसल्याने यातून रेल्वेप्रशासनाचा प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलचा हलगर्जीपणाच अधोरेखित झाल्याची टीका प्रवाशांमधून होत आहे. पश्चिम रेल्वेच्या १९ रेल्वे स्थानकांवर अद्याप वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. उपनगरी लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन, तसेच इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रेल्वेची असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. असे असतानाही मध्य रेल्वेच्या ९५ टक्के स्टेशनवर, तर पश्चिम रेल्वेच्या ५४ टक्के स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध नाहीत.

जून महिन्यात मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्टेशनदरम्यान मोठा अपघात झाला होता. यावेळी सुमारे १३ प्रवासी जखमी, तर त्यापैकी काही मृत्युमुखी पडले होते. अशाप्रसंगी प्रथमोपचार, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका वेळेत मिळणे अपेक्षित असते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांमध्ये अशा सुविधाच नसल्याने रेल्वे प्रशासनाला नक्की प्रवाशांच्या जिवाची काळजी आहे का? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, स्टेशनवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले, तर मध्य रेल्वेच्या २१ स्टेशनवर आपत्कालीन मेडिकल बॉक्स उपलब्ध असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. पश्चिम रेल्वेच्या रेल्वेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यासाठी ३०० चौरस फूट जागेची आवश्यकता असते. तसेच, अनेकदा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणीही स्वारस्य दाखवत नाही. नालासोपारा स्टेशनवर पाचपेक्षा जास्त वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणी आले नाही. त्यामुळे याठिकाणी सध्या सुविधा उपलब्ध नाही. सध्या २१ स्टेशनवर आपत्कालीन मेडिकल बॉक्स आणि डिफिब्रिलेटर उपलब्ध आहेत. इतर स्टेशनवर देखील लवकरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

Previous Post

फडणवीस सरकारचे मोठे पाऊल: राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार!

Next Post

AIच्या चुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या!

admin

admin

Next Post
AIच्या चुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या!

AIच्या चुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION