• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता घसबसल्या होणार आधारकार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता अपडेट! UIDAIने केला नवीन आधार ॲप लाँच

admin by admin
January 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आता घसबसल्या होणार आधारकार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता अपडेट! UIDAIने केला नवीन आधार ॲप लाँच
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (यूआयडीएआय) बुधवारी नवीन आधार ॲपची पूर्णफ्लेडेड आवृत्ती अधिकृतपणे लाँच केली. आयफोनसाठी ॲप स्टोअर आणि अँड्रॉइडसाठी गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले हे ॲप नागरिकांना त्यांची आधार माहिती सुरक्षितपणे साठवणे, अपडेट ठेवणे आणि आवश्यकतेनुसार इतरांसोबत शेअर करण्याची सुविधा देतं. कुटुंबातील एकाधिक आधार कार्ड्स एकाच ॲपमध्ये व्यवस्थापित करण्याची सोयही यात आहे. यूआयडीएआयच्या ‘मोबाईल फर्स्ट’ धोरणाचा हा भाग असून, देशातील लाखो स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत आधार सेवा पोहोचवण्याचं याचं उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रथम जाहीर झालेल्या या ॲपची मर्यादित आवृत्ती गेल्या वर्षापासून उपलब्ध होती. आता पूर्ण आवृत्तीमध्ये अनेक नवीन सुविधा जोडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सहज अपडेट करण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध झाली आहे. यामुळं आधार केंद्राला भेट देण्याची गरज कमी होईल.

होम पेजवरील खालच्या बारमध्ये स्वतंत्र टॅब्सद्वारे मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेशनची सुविधा उपलब्ध आहे. प्रोफाइल विभागात कुटुंबातील पाच सदस्यांच्या आधार कार्ड्सची माहिती जोडता येते. यामुळं एकाच ॲपमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या आधार व्यवस्थापनाची सोय होते. ऑफलाइन आधार व्हेरिफिकेशन ही या ॲपची सर्वात महत्त्वाची सुविधा आहे. ‘सेलेक्टिव्ह शेअर’ पर्यायाद्वारे वापरकर्ते फोटो, नाव, वय, जन्मतारीख, लिंग, पत्ता किंवा मोबाईल नंबर यापैकी फक्त निवडक माहिती शेअर करू शकतात. आधार नंबर शेअर न करताही ओळख पटवता येते. याशिवाय ॲपमध्ये क्यूआर कोड तयार होतो, जो अधिकृत टर्मिनल्सवर स्कॅन करून ओळख पटवता येईल. बायोमेट्रिक लॉकिंग सुविधा आधारधारकांना त्यांच्या फिंगरप्रिंट, चेहरा आणि आयरिस स्कॅनचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी उपलब्ध आहे. ही लॉकिंग ॲपमधूनच अनलॉक करता येते. मात्र फोन किंवा मोबाईल नंबर गमावल्यास आधार लॉक होऊ शकतं, असं यूआयडीएआयनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय आधार ऑथेंटिकेशनचा इतिहास तपासण्याची सुविधाही ॲपमध्ये आहे. भाषिक विविधतेसाठी हे ॲप १३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून, देशातील विविध भागातील नागरिकांना सोयीचे ठरेल. यूआयडीएआयच्या मते, हे ॲप आधारधारकांना डिजिटल ओळख अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवेल. जुनं mAadhaar ॲप वापरणारे वापपकर्ते नवीन ॲपवर स्विच करू शकतात, मात्र प्रोफाइल्स स्वयंचलित ट्रान्सफर होणार नाहीत.

Previous Post

अजित दादांच्या निधनामुळे चित्रपटगृहांमध्येही शोककळा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

Next Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

admin

admin

Next Post
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION