• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळी सक्रिय, मुंबईतील व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी

admin by admin
August 28, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई गणेशोत्सव काळात मुंबईत सक्रिय झाला आहे. गोरेगावमधील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी विष्णोई टोळीतील एका गुंडाने फोन केला आहे. खंडणी न दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी या गुंडाने दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहे. गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसलेली असताना कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाने खंडणीसाठी केलेल्या फोनने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने नुकतीच हास्यअभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार केला होता. त्याच्या तपासाचे धागेदोर जुळवत असताना या नव्या फोनने पोलिसांची चिता वाढवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील एका गुंडाने गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका मोठ्या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन केला आहे. फोन करणाऱ्या गुंडाने २५ लाख रुपये आणि १ किलो सोन्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण केली नाही, तर व्यावसायिकासह संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आहे. घाबरलेल्या व्यावसायिकाने या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र त्याने लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव घेतल्याने आम्ही या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लॉरेन्स बिष्णोई हा हरियाणातील कुख्यात गँगस्टर असून पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या बिष्णोई गँगचा तो प्रमुख मानला जातो. अभिनेता सलमान खानला दिलेली धमकी आणि त्याच्या घरावर केलेल्या गोळीबारामुळे तो चर्चेत आला होता. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या २०२२ मध्ये झालेल्या हत्येचा सूत्रधार म्हणून लॉरेन्स बिष्णोईचे नाव चर्चेत आले. पंजाबातील अनेक उद्योगपती, कलाकार व राजकारण्यांना खंडणीसाठी धमक्या दिल्याची प्रकरणे दाखल आहेत. त्याच्या नावावर ५० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स विष्णोईचा भाऊ अनमोल विष्णोई मुख्य सुत्रधार आहे. सध्या तो फरार आहे. लॉरेन्स विष्णोई टोळीचे प्रस्थ वाढत असल्याने त्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्याच्या रडारवर आहेत.

Previous Post

कॅलिफोर्नियात १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, AIमुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा कंपनीविरोधात आरोप

Next Post

वसईत गणेशोत्सवात ‘लेझर लाईट’वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा इशारा

admin

admin

Next Post

वसईत गणेशोत्सवात ‘लेझर लाईट’वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION