• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ऑनलाइन शॉपिंगचे १ जानेवारीपासून नवे नियम लागू!

admin by admin
November 20, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
ऑनलाइन शॉपिंगचे १ जानेवारीपासून नवे नियम लागू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२७ पासून हे नियम लागू होणार असून, ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह खरेदीचा अनुभव देणे हा त्यामागील उद्देश आहे. नव्या नियमांनुसार कंपन्यांना कोणत्याही सवलतीसह गेल्या ३० दिवसांतील सर्वात कमी किंमत दाखवणे बंधनकारक असेल. त्यामुळे खोटी किंवा दिशाभूल करणारी सूट दाखवण्यावर मोठा आळा बसणार आहे.

सध्या अनेक ई-कॉमर्स संकेतस्थळांवर ५० ते ८० टक्क्यांपर्यंत सवलतीचा दावा केला जातो. मात्र, वस्तूची मूळ किंमत कृत्रिमरीत्या वाढवून मोठी सूट दाखवली जाते, अशी ग्राहकांची तक्रार असते. नव्या नियमांनुसार आता कंपन्यांना वस्तूची जुनी आणि नवीन किंमत स्पष्टपणे दाखवावी लागेल. त्यामुळे ग्राहकांना सवलत खरोखरच आहे की नाही, हे सहज समजू शकणार आहे. नव्या नियमांनुसार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पैसे देऊन वर दाखवण्यात आलेली (स्पॉन्सर्ड) उत्पादने आणि सामान्य शोध परिणाम यांच्यात स्पष्ट फरक दाखवणे बंधनकारक असेल. तसेच ग्राहकाने ज्या प्रकारचे उत्पादन शोधले आहे, त्याच्याशी संबंधित आणि योग्य निकालच दाखवावे लागतील. शोध परिणामांमध्ये फेरफार करण्यास कंपन्यांना परवानगी नसेल. याशिवाय प्रत्येक उत्पादनाबाबत विक्रेत्याचे नाव, वॉरंटीची माहिती, परतावा (रिटर्न) धोरण आणि इतर आवश्यक तपशील स्पष्टपणे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खरेदीच्या अंतिम टप्प्यावर अतिरिक्त किंवा लपविलेले शुल्क आकारण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. ग्राहकांना सुरुवातीपासूनच वस्तूची अंतिम किंमत स्पष्टपणे दाखवावी लागणार असून, त्यामुळे ऑनलाईन खरेदी अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

विठुरायाच्या दर्शनासाठी जादा गाड्या! कार्तिकी वारीनिमित्त पुण्यातून १२० एसटी बसेस

Next Post

नागपूर हिवाळी अधिवेशन होणार ‘प्लास्टिकमुक्त’; पाण्याच्या बाटल्या बंद, जारमधून मिळणार पाणी

admin

admin

Next Post
नागपूर हिवाळी अधिवेशन होणार ‘प्लास्टिकमुक्त’; पाण्याच्या बाटल्या बंद, जारमधून मिळणार पाणी

नागपूर हिवाळी अधिवेशन होणार 'प्लास्टिकमुक्त'; पाण्याच्या बाटल्या बंद, जारमधून मिळणार पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,158)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,094)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,347)
  • मुंबई (3,673)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (293)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (604)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (226)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION