• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारचा नवीन उपक्रम; मिळणार ‘इसरो आणि नासा’ला जाण्याची संधी

admin by admin
September 23, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

महाराष्ट्र : अंतराळाची आवड असलेल्या प्रत्येकाला नासाबद्दल आकर्षण असते. तिथे जाऊन अंतराळातील प्रयोग पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमा’अंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दरवर्षी इस्रो आणि नासा दौऱ्यावर पाठवले जाणार आहे.

विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजनेअंतर्गत दरवर्षी ५१ निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) भेटीची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या योजनेला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभाग तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करतो. तहसील स्तरावरील स्पर्धेतून निवडलेल्या २१ उत्कृष्ट प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा स्तरावरील स्पर्धांमधून ५१ सर्वोत्कृष्ट प्रकल्प निवडून त्यांच्या विद्यार्थ्यांना बेंगलूरू येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इसरो) ला भेटीची संधी मिळेल. तर, राज्य स्तरावरील ५१ अंतिम विजेत्यांना नासा भेटीचे विशेष बक्षीस देण्यात येईल.

Previous Post

घोडबंदरच्या रहिवाशांना वाहतुक कोंडीचा जाच; ९ तासात अपघाताच्या ३ घटना

Next Post

सात दिवसांत शाळेचे फलक मराठीत करा, ठाणे महापालिकेला मनसेचा इशारा

admin

admin

Next Post

सात दिवसांत शाळेचे फलक मराठीत करा, ठाणे महापालिकेला मनसेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION