• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

नागपूर शहर आता टँकर मुक्त! नागपूरच्या लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा

admin by admin
January 9, 2026
in नागपूर, राजकीय
0
नागपूर शहर आता टँकर मुक्त! नागपूरच्या लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील विविध महापालिकेत सभांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :

  • २०२९ मध्ये जे वायब्रँट शहर असतील. त्यात नागपूर असेल असे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानात सांगितले आहे.
  • नागपूर हे आधुनिक शहर झालेलं आहे. साऊथी स्टेशनमध्ये पहिल्या दहा शहरमध्ये नागपूर असेल.
  • सामान्य माणसाचे काम सतत करत आहोत. आता २४ तास सर्वांना पाणी देत आहोत.
  • नागपूर शहर आता टँकर मुक्त शहर असणार आहे. ज्या नागपूर शहरामध्ये हे जे आपलं सांडपाणी आहे. घाण पाणी आहे. गटारीच पाणी आहे हे सगळं पाणी जे आपल्या नाल्यांना प्रदूषित करतो.
  • रोगराई पसरवतो महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया सुरू केली आहे.
  • पहिली महानगरपालिका ठरली की ज्यांनी घाण पाण्यावर प्रक्रिया करून त्या घाण पाण्यापासून खत निर्मिती केली.
  • २० निर्मिती कंपनीला विकला, आज या घाण पाण्यापासून महानगरपालिकेला आवक म्हणून मिळत आहे.
  • रस्त्याचे जाडे उभे केलेनागपूर शहरात संपूर्ण ठिकाणी सिमेंट रस्ते आपल्याला पाहायला मिळत आहे. ५० वर्ष या रस्त्याकडे पाहावं लागणार नाही.
  • ४० किमी पर्यंत मेट्रो झाली, आता ४४ किमी होणार.
  • मुख्यमंत्री झालो तेव्हा त्यांना मालकीपट्ट्यासाठी मी लढलो आणि त्यांना हक्काचे मालकी पट्टे दिले.
  • २५ हजार जणांना मालकी हक्काच पट्टे दिला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये मी भांडलो आणि मालकी हक्काचे पट्टे या सर्व गरजूंना मिळाले.
  • ६ सहा महिन्याच्या आत पांढराबोडी भागातील लोकांना पट्टा देण्याचं काम करू. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही पक्के घर बांधण्यासाठी आम्ही पैसे देऊ.
  • ७०० कोटी रुपये मेडिकल कॉलेजला दिले आहे. कॅन्सरच्या रुग्णांना सुद्धा आता मोफत उपचार होणार आहे.
  • वेगवेगळ्या १० आजारांना सुद्धा मोफत उपचार होणार आहे.
  • ८९ आरोग्य मंदिर आहे. ३०० आरोग्य मंदिर उभे करायचं आहे.
  • १ लाख २३ हजार लोकांना मिहान मध्ये रोजगार मिळाला आहे आयटी हब नागपूर झालेला आहे.
  • आम्ही सर्वसामान्य जनतेचे समस्या सोडवतो तेव्हाच आशीर्वाद मागतो.
  • नागपूर शहरातील गोरगरिबांची स्वप्न मला पूर्ण करायची आहे.
  • प्रत्येक क्षेत्रात नागपूरला एक नंबर आणायचं प्रयत्न आमच्या आहे.
  • जो पर्यंत देवा भाऊ आहे तो पर्यंत लाडकी योजना बंद होणार नाही. ती कोणी बंद करणार नाही.
  • लाडकी बहिणींना आम्ही आता लखपती दीदी करणार आहोत – जे भाजपचे कार्यकर्ते नगरसेवक लाडक्या बहिणीला लखपती बनवणार नाहीत, त्यांना पदे देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • राज्यातील २७ जातीच्या प्रस्ताव आता केंद्रीय विभागाकडे गेलाय. याचा फायदा सुद्धा या जातींना होणार आहे.
  • येत्या १५ जानेवारीला आपण कमळाची बटन दाबा १६ तारखेला हा तुमच्या देवा भाऊ तुमची काळजी घेईल.

Previous Post

मुंबईकरांचे हाल! पश्चिम रेल्वे ब्लॉकमुळे शनिवार-रविवारी २५०हून अधिक लोकल गाड्या रद्द

Next Post

CSMT स्थानकावर आता प्रवाशांच्या बॅगांची तपासणी अनिवार्य! ‘हे’ स्टिकर लावूनच करता येणार प्रवास

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION